• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Monday, May 12, 2025
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home ताज्या बातम्या

बीड शहरातील बिंदुसरा नदीवरील निम्नस्तर पातळी बंधारा कामास विशेष बाब म्हणून मंजुरी !

संपादक | प्रारंभ टिम by संपादक | प्रारंभ टिम
November 10, 2021
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter
आ.संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या प्रयत्नाला मोठे यश
जलसंपदा मंत्री ना.जयंतराव पाटील यांचे आ.संदीप भैय्यांनी यांनी मानले आभार 
आ.संदीप भैय्यांनी करून दाखवलं,बीड शहरातील बिंदुसरा नदीवरील बंधारा कम पुलास आणली मंजुरी
बीड(प्रतिनिधी):- बीड शहराला वाढत्या लोकसंख्येचा विचार करता अधिकचा पाणीपुरवठा व्हावा  यासाठी बिंदुसरा नदीवर निम्नस्तर पातळी बंधारा करण्याच्या कामाला आ. संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून  विशेष बाब म्हणून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मंजुरी दिली आहे. बीड शहरासाठी अतिशय सकारात्मक निर्णय  महाविकास आघाडी सरकारच्या वतीने घेण्यात आल्याने मंत्री  जयंत पाटील आणि सरकारचे आ.संदीप क्षीरसागर यांनी आभार मानले आहेत. गेला अनेक वर्षांपासून कोणालाच जे करता आले नाही ते काम आ.संदीप भैय्या यांनी करून दाखवल्याने त्यांचा प्रयत्नला मोठे यश आले असून आ. संदीप भैय्यांचे आभार शहरातील जनता मानत आहे.
बीड शहरातील बिंदुसरा नदीवर बंधारा कम पूल करण्यात यावा अशी मागणी पेठ बीडसह शहरातील नागरिक यांच्या कडून करण्यात येत होती,मागील अनेक दिवसांपासून आ. संदीप भैय्या क्षीरसागर यांनी सदर प्रश्न हाती घेऊन पाठपुरावा सुरू केला. यात येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करत सदर प्रस्तावाची पूर्तता केली. जल संपदा विभागा अंतर्गत हा प्रस्ताव बीड परळी औरंगाबाद आणी मंत्रालय येथील कार्यालयात जात असताना आ. संदीप भैय्या क्षीरसागर यांनी प्रत्येक ठिकाणी पाठपुरावा केला. दि.10.11.2021 रोजी महाराष्ट्र शासनाने जलसंपदा विभागाच्या  उप सचिव जया पोतदार यांनी बिंदूदुसरा नदीवर शहरासाठी पाणी पुरवठा करण्यासाठी निम पातळी बंधाऱ्या साठी 0.35 दलघमी पाणी विशेष बाब म्हणून देण्यास मान्यता देण्यात येत आहे असे कार्यकारी संचालक गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ औरंगाबाद यांना कळवले आहे. सदर कामास
राज्याचे जलसंपदा मंत्री ना.जयंतराव पाटील यांनी या कामाला मंजुरी दिली याबद्दल सर्व बीडवासीयांच्या वतीने त्यांचे आ.संदीप क्षीरसागर यांनी मनापासून आभार मानले आहेत.
अन जयंत पाटील यांनी भरवला आ.संदिप क्षीरसागर यांना पेढा
बिंदुसरा नदीवरील निम्नस्तरीय पातळी बंधाऱ्याच्या कामास मंजुरी दिल्याबद्दल जलसंपदा मंत्री ना.जयंतराव पाटील यांना पेढे देऊन बीड विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आभार व्यक्त करण्यासाठी गेलो असता ना.जयंतराव पाटील यांनी या कामाच्या मंजुरीसाठी आ. संदिप क्षीरसागर यांनी केलेल्या पाठपुराव्याचे कौतुक करत  पेढा भरवला व बीड विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक प्रलंबित काम तातडीने मंजूर करणार असल्याचे सांगितले.
दोन तासात मंजूरी आदेश दिल्याबद्दल जयंत पाटील यांचे आभार मानले.

Previous Post

लालपरी बंदच; सातव्या दिवशी पण संप सुरुच!

Next Post

अंबाजोगाई: तुरीच्या शेतात सापडला लाखो रुपयांचा गांजा

संपादक | प्रारंभ टिम

संपादक | प्रारंभ टिम

ठळक बातम्या

वादळी-वारा, पावसाने झालेल्या नुकसानीची आ.संदीप क्षीरसागरांकडून पाहणीता; तडीने पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश

वादळी-वारा, पावसाने झालेल्या नुकसानीची आ.संदीप क्षीरसागरांकडून पाहणीता; तडीने पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश

May 12, 2025
पोखरीकरांनी बांधली लोकवर्गणीतून शाळा; खा.सोनवणेंकडूनही पाच लाखाची देणगी

पोखरीकरांनी बांधली लोकवर्गणीतून शाळा; खा.सोनवणेंकडूनही पाच लाखाची देणगी

May 2, 2025
पशूसंवर्धन खात्याच्या माध्यमातून ग्रामीण तरुणांना उद्योजक बनवायचयं

पशूसंवर्धन खात्याच्या माध्यमातून ग्रामीण तरुणांना उद्योजक बनवायचयं

May 2, 2025
जिल्ह्यात शिवसंग्राम सदस्य नोंदणी अभियानास प्रारंभ

जिल्ह्यात शिवसंग्राम सदस्य नोंदणी अभियानास प्रारंभ

May 2, 2025
पहलगाम हल्ल्याचा दुखवटा म्हणून बीड येथील भीमगीतांचा कार्यक्रम रद्द

पहलगाम हल्ल्याचा दुखवटा म्हणून बीड येथील भीमगीतांचा कार्यक्रम रद्द

April 24, 2025
विवेक जॉन्सन यांनी स्विकारला बीड जिल्हाधिकारी पदाचा पदभार

विवेक जॉन्सन यांनी स्विकारला बीड जिल्हाधिकारी पदाचा पदभार

April 24, 2025
ग्रामीण रस्त्यांच्या विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणार – अमरसिंह पंडित

ग्रामीण रस्त्यांच्या विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणार – अमरसिंह पंडित

April 23, 2025
शिवसैनिकांनी शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचाव्यात- डॉ. नीलम गोऱ्हे

शिवसैनिकांनी शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचाव्यात- डॉ. नीलम गोऱ्हे

April 22, 2025
ना. पंकजाताई मुंडेंचा भाजपच्या प्रदेश कार्यालयात हाऊसफुल्ल जनता दरबार

ना. पंकजाताई मुंडेंचा भाजपच्या प्रदेश कार्यालयात हाऊसफुल्ल जनता दरबार

April 22, 2025
उसतोड कामगार नोंदणी वाढ होण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश

उसतोड कामगार नोंदणी वाढ होण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश

April 22, 2025
Next Post
अंबाजोगाई:  तुरीच्या शेतात सापडला लाखो रुपयांचा गांजा

अंबाजोगाई: तुरीच्या शेतात सापडला लाखो रुपयांचा गांजा

डिसल्याचीवाडी साठवण तलावाचा प्रश्‍न लवकरच लागणार मार्गी -आ.संदिप क्षीरसागर

डिसल्याचीवाडी साठवण तलावाचा प्रश्‍न लवकरच लागणार मार्गी -आ.संदिप क्षीरसागर

श्री क्षेत्र नारायणगड संस्थानच्या नूतन विश्वस्तांचा राजयोग फाउंडेशन च्या वतीने स्नेह सत्कार संपन्न

श्री क्षेत्र नारायणगड संस्थानच्या नूतन विश्वस्तांचा राजयोग फाउंडेशन च्या वतीने स्नेह सत्कार संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
वादळी-वारा, पावसाने झालेल्या नुकसानीची आ.संदीप क्षीरसागरांकडून पाहणीता; तडीने पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश

वादळी-वारा, पावसाने झालेल्या नुकसानीची आ.संदीप क्षीरसागरांकडून पाहणीता; तडीने पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश

May 12, 2025

पोखरीकरांनी बांधली लोकवर्गणीतून शाळा; खा.सोनवणेंकडूनही पाच लाखाची देणगी

पशूसंवर्धन खात्याच्या माध्यमातून ग्रामीण तरुणांना उद्योजक बनवायचयं

जिल्ह्यात शिवसंग्राम सदस्य नोंदणी अभियानास प्रारंभ

पहलगाम हल्ल्याचा दुखवटा म्हणून बीड येथील भीमगीतांचा कार्यक्रम रद्द

विवेक जॉन्सन यांनी स्विकारला बीड जिल्हाधिकारी पदाचा पदभार

तारखेनुसार बातमी शोधा !

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा