सशक्त भारत घडवण्याचा संकल्प करत व्यसनमुक्त जनजागृती रॅलीत सहभागी व्हा. डॉ.ज्योती विनायकराव मेटे
बीड :-- लोकनेते विनायकरावजी मेटे साहेब यांनी उदात्त भावनेतून व्यसनमुक्तीची चळवळ आरंभली.कोणताही तरुण व्यसनाधिनतेकडे "न " जाता चांगल्या आरोग्याचा संकल्प ...