• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Tuesday, July 1, 2025
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home ताज्या बातम्या

डीपीसीच्या बैठकीला माजीमंञी धनंजय मुंडे यांची दांडी

संपादक | प्रारंभ टिम by संपादक | प्रारंभ टिम
October 31, 2022
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter
जिल्ह्यातील सर्व आमदार उपस्थित फक्त परळी मतदार संघाचे आमदार गैरहजर

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : जिल्हा नियोजन समितीची बैठक आज (ता. 31) पालकमंत्री यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला जिल्ह्यातील सर्व आमदारांची उपस्थिती होती. परंतू या बैठकीला परळी मतदार संघाचे आमदार तथा माजीमंत्री धनंजय मुंडे यांनी मात्र दांडी मारल्याचे दिसले. प्रत्येक आमदारांनी आप-आपल्या मतदार संघातील अडीअडचणी बैठकीत मांडल्या. परंतू परळी मतदार संघातील आमदार धनंजय मुंडे यांनी बैठकीस गैरहजरी लावल्यामुळे मात्र परळी मतदार संघातील प्रलंबित प्रश्‍न समजू शकले नाहीत.

पालकमंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला जिल्ह्यातील सर्वच आमदार उपस्थित होते. परंतू माजी मंत्री धनंजय मुंडे यांची गैरहजरी या बैठकीला होती. या बैठकीत जवळपास सर्वच आमदारांनी आप-आपल्या मतदार संघातील प्रलंबित प्रश्‍नांवर बैठकीत चर्चा केली व प्रलंबित प्रश्‍न लवकर मार्गी लावण्याची मागणी केली. परळी मतदार संघात प्रलंबित प्रश्‍न आहेत की नाहीत हे मात्र समजले नाही. आमदार धनंजय मुंडे यांच्या गैरहजरीमुळे मात्र चर्चा जोर  धरत आहे. कोणत्या कारणामुळे धनंजय मुंडे यांनी आजच्या बैठकीला दांडी मारली हे मात्र समजू शकले नाही.

Previous Post

जिल्ह्यातील खोळंबलेली विकास कामे मार्गी लावा..नारायण काशीद

Next Post

खा.रजनीताई पाटील यांच्या खासदारकीचा व हुशारीचा बीड जिल्ह्याला काय फायदा?

संपादक | प्रारंभ टिम

संपादक | प्रारंभ टिम

ठळक बातम्या

विजय पवार व प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी केले अटक!

June 29, 2025
जगाला हिरव्या मशालींची गरज- सिने अभिनेते सयाजी शिंदे

June 28, 2025
80 हजाराची लाच घेताना बीडमधील मोठा मासा एसीबीच्या गळाला

June 25, 2025
आमदार आपल्या दारी’ मोहीमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

June 24, 2025
माजी आ.प्रा.सुनील धांडे यांनी उचलला एकनाथ शिंदे यांचा धनुष्यबाण

June 17, 2025
खतांच्या स्टॉकची आकडेवारी समोर आणा, कृत्रिम टंचाई किंवा लिंकिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा – धनंजय मुंडे यांच्या कृषी अधिकाऱ्यांना सूचना

June 16, 2025
बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

June 6, 2025
तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारी टोळी वडवणी पोलीसांनी केली गजाआड

June 5, 2025
गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

June 2, 2025
१२ डिसेंबरला माजी पालकमंत्र्याच्या बंगल्यावर मुख्य आरोपी सोबत पोलीस अधिकाऱ्याची बैठक

दौंड-इंदोर एक्सप्रेसला अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्या — खा. बजरंग सोनवणे

May 29, 2025
Next Post
खा.रजनीताई पाटील यांच्या खासदारकीचा व हुशारीचा बीड जिल्ह्याला काय फायदा?

खा.रजनीताई पाटील यांच्या खासदारकीचा व हुशारीचा बीड जिल्ह्याला काय फायदा?

भाजप हे आभासी सरकार असून ते मदतीचा आव आणत आहे – खा.रजनीताई पाटील

भाजप हे आभासी सरकार असून ते मदतीचा आव आणत आहे - खा.रजनीताई पाटील

जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत शेतीसह विविध प्रश्नांवर आ.संदीप क्षीरसागर आक्रमक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
विजय पवार व प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी केले अटक!

विजय पवार व प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी केले अटक!

June 29, 2025

जगाला हिरव्या मशालींची गरज- सिने अभिनेते सयाजी शिंदे

80 हजाराची लाच घेताना बीडमधील मोठा मासा एसीबीच्या गळाला

आमदार आपल्या दारी’ मोहीमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

माजी आ.प्रा.सुनील धांडे यांनी उचलला एकनाथ शिंदे यांचा धनुष्यबाण

खतांच्या स्टॉकची आकडेवारी समोर आणा, कृत्रिम टंचाई किंवा लिंकिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा – धनंजय मुंडे यांच्या कृषी अधिकाऱ्यांना सूचना

तारखेनुसार बातमी शोधा !

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा