• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Tuesday, July 1, 2025
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home ताज्या बातम्या

बीड नगर पालिकेच्या निवडणूकीवर दादांचे भवितव्य

संपादक | प्रारंभ टिम by संपादक | प्रारंभ टिम
March 24, 2022
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter
–नऊ वर्षाचा जिल्हा प्रमुख पदाचा अनुभव कामाला येणार का?
–माजी नगराध्यक्ष शिवसेनेच्या बाणावर न लढल्यास काय तयारी आहे?
-जिल्हा प्रमुख म्हणून अनिल जगताप यांची तयारी कशी असेल?

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : शिवसेनेच्या प्रभारी बीड जिल्हा प्रमुखपदी अनिल जगताप यांची निवड झाली असून शिवसैनिकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले आहे. परंतु अनिल जगताप यांच्यासाठी बीड नगर पालिकेची निवडणूक महत्वाची ठरणार आहे. गेल्या वेळेस माजी नगराध्यक्ष भारतभुषण क्षीरसागर हे राष्ट्रवादीत होते. परंतु यावेळेस ते शिवसेनेत असले तरी त्यांनी मध्यंतरी जे प्रवेश घेतलेले आहेत ते प्रवेश शिवसेनेत घेतलेले नाहीत. यामुळे त्यांनी जर बाणावर निवडणूक लढवली नाही तर एक जिल्हा प्रमुख या नात्याने अनिल जगताप यांनी काय नियोजन केले आहे. या निवडणूकीत यश संपादन करण्यासाठी ते काय करणार आहेत यासह इतर प्रश्‍न सध्या उपस्थित होऊ लागले आहेत.  याच निवडणूकीवर दादांचे भवितव्य ठरणार असल्याचेही बोलले जात आहे.

बीड नगर पालिका व जिल्ह्यातील इतर पाच नगर पालिकांच्या निवडणूका मे महिन्यात होण्याची शक्यता आहे. सध्या जिल्ह्यातील व राज्यातील नगर पालिकांच्या मुदत संपल्यामुळे त्या त्या नगर पालिकांवर प्रशासक नेमण्यात आलेले आहेत. बीड नगर पालिकेवर सुद्धा प्रशासक म्हणून नामदेव टिळेकर हे काम पाहत आहेत. लवकर होणाऱ्या निवडणूकांसाठी प्रत्येक जण मोर्चे बांधणी करताना दिसत आहे. यात येथील सर्वच पक्ष आप-आपल्या परिने कामाला लागलेले आहेत. नुकतीच बीड जिल्हाप्रमुख म्हणून अनिल जगताप यांची निवड झाली असून त्यांना याच पदावर काम केल्याचा 9 वर्षाचा चांगला अनुभव आहे. परंतु बीड नगर पालिकेच्या निवडणूकीच्या अनुषंगाने त्यांनी काय नियोजन केले आहे. किंवा माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर व माजी नगराध्यक्ष भारतभुषण क्षीरसागर यांनी जर बाणावर ही निवडणूक लढवली नाही तर एक जिल्हा अध्यक्ष म्हणून कशा प्रकारे नियोजन आहे. जर नियोजन केले नसेल तर नियोजन करणार आहेत का? यासह इतर प्रश्‍न या निवडणूकीच्या अनुषंगाने सच्चा शिवसैनिकाच्या मनात उपस्थित होऊ लागले आहेत.

ह्या निवडणूकीवर दादांचे भवितव्य ठरणार

बीडच्या शिवसेना जिल्हा प्रमुखपदी जो कोणी येईल तो आमदारच होतो याची अनेक उदाहरण आपल्याकडे आहेत. माजी राज्य मंत्री सुरेश नवले हे सुद्धा सुरुवातीला जिल्हा प्रमुखच होते तसेच माजी आमदार सुनिल धांडे ह्यांनी सुध्दा जिल्हा प्रमुख म्हणून काम केलेले आहे. यामुळे या पदावर काम करणारी व्यक्ती आमदार होण्याची परंपरा आहे. 9 वर्ष जिल्हा प्रमुख म्हणून काम केल्यानंतर परत अनिल जगताप यांना प्रभारी जिल्हा प्रमुख म्हणून काम करण्याची संधी पक्षाने दिली आहे. यामुळे ते ह्या संधीचे सोने करतात का? हे पाहणे सुद्धा गरजेचे ठरणार आहे. यासह येणारी बीड नगर पालिकेची निवडणूक सुद्धा अनिल जगताप यांच्यासाठी महत्वाची ठरणार आहे.

Previous Post

धनंजय मुंडेंनी स्वतःची सहा मुलं व अनेक बायकाही लपवल्या

Next Post

इंधनाचे दर वाढत असल्यामुळे सर्वसामान्यांना महागाईचे चटके

संपादक | प्रारंभ टिम

संपादक | प्रारंभ टिम

ठळक बातम्या

विजय पवार व प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी केले अटक!

June 29, 2025
जगाला हिरव्या मशालींची गरज- सिने अभिनेते सयाजी शिंदे

June 28, 2025
80 हजाराची लाच घेताना बीडमधील मोठा मासा एसीबीच्या गळाला

June 25, 2025
आमदार आपल्या दारी’ मोहीमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

June 24, 2025
माजी आ.प्रा.सुनील धांडे यांनी उचलला एकनाथ शिंदे यांचा धनुष्यबाण

June 17, 2025
खतांच्या स्टॉकची आकडेवारी समोर आणा, कृत्रिम टंचाई किंवा लिंकिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा – धनंजय मुंडे यांच्या कृषी अधिकाऱ्यांना सूचना

June 16, 2025
बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

June 6, 2025
तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारी टोळी वडवणी पोलीसांनी केली गजाआड

June 5, 2025
गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

June 2, 2025
१२ डिसेंबरला माजी पालकमंत्र्याच्या बंगल्यावर मुख्य आरोपी सोबत पोलीस अधिकाऱ्याची बैठक

दौंड-इंदोर एक्सप्रेसला अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्या — खा. बजरंग सोनवणे

May 29, 2025
Next Post
इंधनाचे दर वाढत असल्यामुळे सर्वसामान्यांना महागाईचे चटके

इंधनाचे दर वाढत असल्यामुळे सर्वसामान्यांना महागाईचे चटके

लोड शेडींग थांबवून नियमीत वीज द्यावी -आ.संदिप क्षीरसागर 

धक्कादायक; गुरुकूल इंग्लिश स्कुल येथील शिक्षकानेच काढली विद्यार्थींनीची छेड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
विजय पवार व प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी केले अटक!

विजय पवार व प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी केले अटक!

June 29, 2025

जगाला हिरव्या मशालींची गरज- सिने अभिनेते सयाजी शिंदे

80 हजाराची लाच घेताना बीडमधील मोठा मासा एसीबीच्या गळाला

आमदार आपल्या दारी’ मोहीमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

माजी आ.प्रा.सुनील धांडे यांनी उचलला एकनाथ शिंदे यांचा धनुष्यबाण

खतांच्या स्टॉकची आकडेवारी समोर आणा, कृत्रिम टंचाई किंवा लिंकिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा – धनंजय मुंडे यांच्या कृषी अधिकाऱ्यांना सूचना

तारखेनुसार बातमी शोधा !

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा