प्रारंभ वृत्तसेवा
बीड : दुष्काळी जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी जेष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी बीड जिल्ह्यात मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या पुढाकाराने बीड तालुक्यातील पालवण परिसरात सह्याद्री देवराई उभारण्यात आली आहे. ही देवराई बीड जिल्ह्याच्या वैभवात भर टाकत आहे. परंतु काल (ता. 12) याठिकाणी आग लागली होती. याची माहिती वनविभागाला मिळताच आग विझवण्याच्या हालचाली सुरु करण्यात आल्या होत्या. काही तासाच ही आग विझवली, परंतु येतील अनेक झाडांचे नुकसान झाले असून आग लावणाऱ्यांचा शोध वनविभागाच्या वतिने घेण्यात येत आहे. यात विनविभागाच्या वतिने अज्ञातांवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
कायम दुष्काळी भाग म्हणून बीड जिल्ह्याकडे पाहिले जात आहे. वर्षाकाठी बीड जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण होतेच. यामुळे येथील शेतकरी, शेतमजुर मोठ्या संख्येने इतर जिल्ह्यात जाऊन ऊसतोडणीचे काम करत असतात. बीड जिल्ह्यातील हीच परिस्थिती बदलण्यासाठी अभिनेते सयाजी शिंदे यांनी पुढाकार घेत, बीड तालुक्यातील पालवण परिसरात सह्याद्री देवराई उभरण्याचे काम हाती घेतले होते व काही महिन्यात हे काम सुद्धा पुर्ण झाले. सध्या याठिकाणी शहरकर सुट्टीच्या दिवशी मोठ्या संख्येने फिरण्यासाठी जात आहेत. सध्या सह्याद्री देवराई हे ठिकाण बीडच्या वैभवात भर टाकत आहे. परंतु याठिकाणी काल अज्ञात काही जणांना आग लावली होती. परंतु याची माहिती वनविभागाला मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ ती आग विझवली. परंतु तो पर्यंत अनेक झाडांचे नुकसान झाले होते.याठिकाणी आग कोणी लावली याचा शोध वनविभाग घेत असून सध्या अज्ञातांवर गुन्हे नोंद करण्यात आली आहेत.
आग लावणाऱ्यांचा शोध सुरु : वनपरिक्षेत्र अधिकारी
सह्याद्री देवराई याठिकाणी काल लागलेल्या आगीत दोन एकर क्षेत्र जळाले असून यात गवत मोठ्या प्रमाणात जळाले आहे. यासह येथील 25 ते 30 झाडांना हळ लागली आहे. ही सर्व झाडे परत हिरवी होतील. याठिकाणी आग लावणाऱ्या अज्ञातांवर आम्ही गुन्हे नोंद केले आहेत. यासह आग लावणाऱ्यांचा शोध आम्ही घेत आहोत. (अमोल मुंडे, वनपरिक्षेत्र अधिकारी बीड)