• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Tuesday, July 1, 2025
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home ताज्या बातम्या

आ.संदिप भैय्यांनी दिलेला शब्द पाळला,बिंदुसरावरील पुलाच्या सर्वेक्षणाचे काम सुरू

संपादक | प्रारंभ टिम by संपादक | प्रारंभ टिम
January 24, 2022
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter
अनेक वर्षापासूनचा प्रलंबित प्रश्न सुटला; आ.भैय्यांचे उपस्थितांकडून आभार
बीड (प्रतिनिधी):- अनेक वर्षापासून रखडलेल्या बिंदूसरा नदीवरील बंधाराकम पुलाचा प्रश्न आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने सुटला आहे. या पुलाच्या सर्वेक्षणाचे  काम सुरू झाले असल्याने आ.संदिप भैय्यांनी दिलेला शब्द पाळल्याने शहरातील नागरिकांकडून त्यांचे आभार मानले जात आहे. सोमवारी या पुलाच्या सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यासाठी आ.संदिप भैय्या क्षीरसागर, माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.सुनिल धांडे, माजी आ.उषाताई दराडे यांच्यासह पदाधिकारी गेल्यानंतर आ.संदिप भैय्यांना उपस्थितांती अक्षरश: खांद्यावर घेतले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जयघोष करत आनंद व्यक्त केला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या व अधिकार्‍यांच्या हस्ते सर्वेक्षण कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला.
सोमवार दि.24 जानेवारी 2022 रोजी आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या हस्ते बीड शहरातील बिंदूसरा नदीवरील बंधाराकम पुलाच्या सर्वेक्षण कामाचे भूमिपुजन करण्यात आले. यावेळी माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.सुनिल धांडे, माजी आ.उषाताई दराडे यांच्यासह राष्ट्रवादीच काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती. बीड शहरातील बिंदूसरा नदीवर बंधारा करण्यासाठी आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांचा पालकमंत्री तथा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंंजय मुंडे यांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी जलसंपदा तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून या बंधार्‍यासाठी विशेष बाब म्हणून शासनाकडून मंजुरी आणली. आता या पुलाच्या सर्वेक्षण कामास जलसंपदा अधिकार्‍यांच्या उपस्थितीत सुरूवात करण्यात आली आहे. यावेळी बिंदूसरा नदी पात्रामध्ये कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. गेल्या अनेक वर्षापासूनचा रखडलेला हा प्रश्न आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी मार्गी लावल्याने शहरातील नागरिकांकडून त्यांचे आभार मानले जात आहेत.
चौकट
पुलाचे काम पुर्ण होईपर्यंत पाठपुरावा सुरू राहिल-आ.संदिप भैय्या क्षीरसागर
बिंदूसरा नदी पात्रातील बंधार्‍याचा प्रश्न आता मार्गी लागला आहे. यासाठी पालकमंत्री धनंजय मुंडे, जसलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. सदर काम पुर्ण होईपर्यंत सातत्याने पाठपुरावा सुरू राहिल असा शब्द देतो असे सांगत कोणाला काय टिका करायची ती करू द्या आपण विकास कामे करत राहू असा टोलाही आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी विरोधकांना लगावला आहे.

Previous Post

मेहबुब शेख यांचे पद धोक्यात; रोहित पाटील यांची वर्णी लागणार!

Next Post

निर्भिड संपादक म्हणून जालिंदर धांडेंचा होणार गौरव…!

संपादक | प्रारंभ टिम

संपादक | प्रारंभ टिम

ठळक बातम्या

विजय पवार व प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी केले अटक!

विजय पवार व प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी केले अटक!

June 29, 2025
जगाला हिरव्या मशालींची गरज- सिने अभिनेते सयाजी शिंदे

जगाला हिरव्या मशालींची गरज- सिने अभिनेते सयाजी शिंदे

June 28, 2025
80 हजाराची लाच घेताना बीडमधील मोठा मासा एसीबीच्या गळाला

80 हजाराची लाच घेताना बीडमधील मोठा मासा एसीबीच्या गळाला

June 25, 2025
आमदार आपल्या दारी’ मोहीमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार आपल्या दारी’ मोहीमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

June 24, 2025
माजी आ.प्रा.सुनील धांडे यांनी उचलला एकनाथ शिंदे यांचा धनुष्यबाण

माजी आ.प्रा.सुनील धांडे यांनी उचलला एकनाथ शिंदे यांचा धनुष्यबाण

June 17, 2025
खतांच्या स्टॉकची आकडेवारी समोर आणा, कृत्रिम टंचाई किंवा लिंकिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा – धनंजय मुंडे यांच्या कृषी अधिकाऱ्यांना सूचना

खतांच्या स्टॉकची आकडेवारी समोर आणा, कृत्रिम टंचाई किंवा लिंकिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा – धनंजय मुंडे यांच्या कृषी अधिकाऱ्यांना सूचना

June 16, 2025
बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

June 6, 2025
तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारी टोळी वडवणी पोलीसांनी केली गजाआड

तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारी टोळी वडवणी पोलीसांनी केली गजाआड

June 5, 2025
गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

June 2, 2025
१२ डिसेंबरला माजी पालकमंत्र्याच्या बंगल्यावर मुख्य आरोपी सोबत पोलीस अधिकाऱ्याची बैठक

दौंड-इंदोर एक्सप्रेसला अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्या — खा. बजरंग सोनवणे

May 29, 2025
Next Post
निर्भिड संपादक म्हणून जालिंदर धांडेंचा होणार गौरव…!

निर्भिड संपादक म्हणून जालिंदर धांडेंचा होणार गौरव...!

लाँड्री वाल्याचा प्रामाणिक पणा,कपड्यात आलेली एक तोळ्याची पोत केली परत

लाँड्री वाल्याचा प्रामाणिक पणा,कपड्यात आलेली एक तोळ्याची पोत केली परत

नांदेड चे सुपुत्र श्री संजय लाठकर यांना राष्ट्रपति पदक जाहीर

नांदेड चे सुपुत्र श्री संजय लाठकर यांना राष्ट्रपति पदक जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
विजय पवार व प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी केले अटक!

विजय पवार व प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी केले अटक!

June 29, 2025

जगाला हिरव्या मशालींची गरज- सिने अभिनेते सयाजी शिंदे

80 हजाराची लाच घेताना बीडमधील मोठा मासा एसीबीच्या गळाला

आमदार आपल्या दारी’ मोहीमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

माजी आ.प्रा.सुनील धांडे यांनी उचलला एकनाथ शिंदे यांचा धनुष्यबाण

खतांच्या स्टॉकची आकडेवारी समोर आणा, कृत्रिम टंचाई किंवा लिंकिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा – धनंजय मुंडे यांच्या कृषी अधिकाऱ्यांना सूचना

तारखेनुसार बातमी शोधा !

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा