• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Tuesday, July 1, 2025
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result
Prarambh Live | Latest Marathi News Update
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
  • बीड जिल्हा
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Home बीड जिल्हा धारूर

संपामुळे एस.टी. वाहकाला रस्त्यावर पादत्राणे शिवून पॉलिश करण्याची वेळ !

संपादक | प्रारंभ टिम by संपादक | प्रारंभ टिम
December 7, 2021
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

बीड (प्रतिनिधी) – एस.टी. कर्मचाऱ्यांच्या गेल्या एक महिन्यापेक्षा जास्त काळ सुरू असलेल्या संपामुळे एका वाहकावर रस्त्यावर बसून चप्पल-बूट शिवून पॉलिश करण्याची वेळ आली आहे. हा संप अजून जास्तच चिघळला तर एस.टी. कर्मचाऱ्यांना आपला व आपल्या कुटुंबियांचा प्रपंच चालविण्यासाठी असेच काहीतरी उद्योग करावे लागतील यात दुमत नाही.
एस.टी.महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी २८ ऑक्टोबर पासून संपास सुरुवात झालेली आहे. यात बीड जिल्ह्यातील धारूर डेपो मध्ये कर्तव्यावर असलेले वाहक नेटके बाबासाहेब रामकिशन (बॅच नंबर २५३७४) हे सुद्धा सहभागी झाले आहे. त्यांच्या मागे आई-वडील, पत्नी आणि दोन मुलांचा प्रपंच आहे. गेल्या एक महिन्यापासून त्यांना एस.टी. महामंडळाकडून वेतन मिळालेले नाही परंतू घरखर्च तर सुरूच आहे. स्वतःसह घरच्यांची आर्थिक अडचणीमुळे उपासमार होऊ नये म्हणून त्यांनी आज दिनांक ७ डिसेंबर मंगळवारपासून शहरातील आडत मार्केट रोड, तकिया मस्जिद समोरील रस्त्यावर बसत त्यांचा पारंपरिक असलेला चप्पल-बूट शिवण्याचा व्यवसाय सुरू केला. ही बाब मुक्त पत्रकार एस. एम.युसूफ़ यांना माहित झाल्यावर त्यांनी वाहक नेटके यांची मुलाखत घेऊन त्यांच्याबद्दल अधिक माहिती मिळविली असता नेटके यांनी सांगितले की, ते मूळचे बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यात असलेल्या चिंचवण या गावचे रहिवासी. सन २००४ साली रत्नागिरी जिल्ह्यातील खेड या तालुक्यात एस.टी. मध्ये भरती निघाल्यानंतर तिथे जाऊन मुलाखत दिली. त्यात त्यांची निवड होऊन ते वाहक पदावर रुजू झाले. नंतर सन २०११ सालापासून बीड जिल्ह्यातील धारूर तालुका डेपोत त्यांची बदली झाली. तेव्हापासून आतापर्यंत ते धारूर डेपोमध्ये कर्तव्यावर आहेत. परंतु गेल्या २८ ऑक्टोबर पासून एस.टी. महामंडळातील कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू केले. यात ७ नोव्हेंबर पासून धारूर डेपोतील कर्मचारी संपात सहभागी झाले. तेव्हापासून सर्व कर्मचाऱ्यांचे कर्तव्य बंद आहेत. कर्तव्य बंद असल्याने एस.टी. महामंडळाकडून वेतन ही बंद झालेले आहे. परंतु घरचे दररोजचे प्रपंच सुरूच आहेत आणि जगात सगळे ढोंग करता येतात परंतु पैशाचे ढोंग मात्र करता येत नाही. यामुळे आता कर्मचाऱ्यांची आर्थिक अवस्था हळूहळू डबघाईस येत आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना आपले प्रपंच चालविण्यासाठी आता इतर मार्ग चोखाळावे लागतील. हाच विचार करून गेल्या एक महिन्यापासून आर्थिक अडचणीमुळे हैराण असलेल्या नेटके या वाहकाने आपला परंपरागत चांभार व्यवसाय करण्याचे मन बनविले आणि शहरातील तकिया मस्जिद समोर आडत मार्केट रोडला आज ७ डिसेंबर पासून सकाळीच येऊन बसले व लोकांचे चप्पल-बूट शिवून पॉलिश करण्याचा त्यांचा व्यवसाय सुरू केला. अशी माहिती वाहक नेटके यांनी मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांच्याशी बोलताना दिली.


संपकऱ्यांचा रोष अंगावर घ्यायचा नाही – वाहक नेटके
मनात इच्छा असूनही कर्मचार्‍यांच्या संपामुळे कर्तव्यावर जाऊ शकत नाही. कारण मी सुद्धा एक कर्मचारीच आहे. जर एस.टी. महामंडळातील अधिकाऱ्यांचे ऐकून संप विरोधात कर्तव्यावर गेलो तर इतर कर्मचाऱ्यांचा रोष आपल्याच कर्मचारी बंधूंवर निघतो. हा रोष आपल्याला अंगावर घ्यायचा नाही. म्हणून आमचा परंपरागत व्यवसाय सुरु केलाय. जेणेकरून आपल्यासह आपले आई-वडील पत्नी आणि मुलांच्या पोटाची खळगी भरता यावी.

शासन व संपकऱ्यांनी मधला मार्ग त्वरित काढण्याची गरज – आय.एम.काजी
शासनाने संपकरी आंदोलनकर्त्यांना कमीत कमी ५० टक्के वेतन द्यावे. जेणेकरून एस.टी. कर्मचाऱ्यांवर व त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ येणार नाही व कर्मचाऱ्यांनी सुद्धा शासनास सहकार्य करून प्रवाशांची गैरसोय टाळण्याकरिता किमान ५० टक्के कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य बजावावे. असे मत शुभ विवाह अन् निकाह सोशल संस्थेचे अध्यक्ष आय.एम.काजी यांनी व्यक्त करून त्यांनी वाहक नेटके यांना आर्थिक मदतीचे पाकिट दिले.





Previous Post

बीडच्या नगर परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसचाच झेंडा फडकणार-आ.संदिप भैय्या क्षीरसागर

Next Post

बीड नगर परिषदेवरील शिवसंग्रामच्या जन आक्रोश मोर्चात सहभागी व्हा- रामहरी मेटे

संपादक | प्रारंभ टिम

संपादक | प्रारंभ टिम

ठळक बातम्या

बजरंग सोनवणेंना निवडणूकीत हाबाडा दाखवणार

बजरंग सोनवणेंना निवडणूकीत हाबाडा दाखवणार

May 3, 2024
1500 रुपयांची लाच घेताना सरकारी महिला वकिल एसीबीच्या जाळ्यात

1500 रुपयांची लाच घेताना सरकारी महिला वकिल एसीबीच्या जाळ्यात

September 20, 2022
कुंडलिका नदीपात्रास लागून असलेल्या  गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

कुंडलिका नदीपात्रास लागून असलेल्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

July 28, 2022
दुर्दैवी घटना; पुराच्या पाण्याने घेतला दोघांचा बळी

दुर्दैवी घटना; पुराच्या पाण्याने घेतला दोघांचा बळी

September 27, 2021

किल्ले धारूर शहरातील जनतेचे आरोग्य धोक्यात!

April 12, 2021
Next Post
बीड नगर परिषदेवरील शिवसंग्रामच्या जन आक्रोश मोर्चात सहभागी व्हा- रामहरी मेटे

बीड नगर परिषदेवरील शिवसंग्रामच्या जन आक्रोश मोर्चात सहभागी व्हा- रामहरी मेटे

मोठी बातमीः आमदार सुरेश धस यांच्यावर 1 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप, विविध देवस्थानांची 450 एकर जमीन लाटली?

मोठी बातमीः आमदार सुरेश धस यांच्यावर 1 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप, विविध देवस्थानांची 450 एकर जमीन लाटली?

आरोग्य खात्याचा पेपर फोढणार्यावर कडक कारवाई करा – अशोक हिंगे

आरोग्य खात्याचा पेपर फोढणार्यावर कडक कारवाई करा - अशोक हिंगे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
विजय पवार व प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी केले अटक!

विजय पवार व प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी केले अटक!

June 29, 2025

जगाला हिरव्या मशालींची गरज- सिने अभिनेते सयाजी शिंदे

80 हजाराची लाच घेताना बीडमधील मोठा मासा एसीबीच्या गळाला

आमदार आपल्या दारी’ मोहीमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

माजी आ.प्रा.सुनील धांडे यांनी उचलला एकनाथ शिंदे यांचा धनुष्यबाण

खतांच्या स्टॉकची आकडेवारी समोर आणा, कृत्रिम टंचाई किंवा लिंकिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा – धनंजय मुंडे यांच्या कृषी अधिकाऱ्यांना सूचना

तारखेनुसार बातमी शोधा !

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    

वाचक संख्या


Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा