• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Friday, June 6, 2025
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result
Prarambh Live | Latest Marathi News Update
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
  • बीड जिल्हा
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Home बीड जिल्हा गेवराई

गोळेगावचे युवा किर्तनकार ह भ प सुनिल महाराज काळे यांचे झी टॉकीजवर किर्तन सेवा

संपादक | प्रारंभ टिम by संपादक | प्रारंभ टिम
November 13, 2021
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

गेवराई प्रतिनिधी


गेवराई तालुक्यातील जातेगाव नजीक गोळेगावचे युवा किर्तनकार ह भ प सुनिल महाराज काळे याचे दि 14/11/2021 रोजी सकाळी 7 ते 9 या वेळेत झी टॉकीज या मराठी वाहिनीवर किर्तन प्रसारीत करण्यात येत असल्याने ह भ प सुनिल महाराज काळे यांचे सर्वस्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे

गेवराई तालुक्यातील जातेगाव नजीक गोळेगावचे भुमीपुत्र युवा भागवताचार्य किर्तनकार ह भ प सुनिल महाराज काळे वानगाव फाटा येथील वारकरी संस्थेत शिक्षण घेत आहेत ह भ प सुनिल महाराज काळे यांचे दि 14 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 7 ते 9 या वेळेमध्ये झी टॉकीज या चॅनेल वरती श्री गुरु बंकट स्वामी महाराज वै. शांतीब्रम्ह गुरुवर्य रामहरी बाबा तसेच गुरुवर्य पंडित सुभाषजी देशमुख गुरुजी व महंत लक्ष्मण महाराज मेंगडे यांच्या आशीर्वादाने तसेच गुरुवर्य मृदंग विशारद पंडित विष्णुपंत महाराज लोंढे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाने झी टॉकीज या लोकप्रिय वाहिणीवरती कीर्तन सेवा होणार आहे तरी सर्व भाविक भक्तांनी पाहायला विसरू नका असे आवाहन करण्यात आले असुन हे भ प सुनिल महाराज काळे यांचे झी टॉकीजवर किर्तन सेवा होत असल्याने मा सुनिल दादा धाडे,भारुडकार विष्णु महाराज बाडे,ह भ प हरिदास भाऊ जोगदंड ,प्रा.नाना म.कदम उद्योजक अनुरुद्र गोरे ,मा सरपंच गोविंदराव काळे, भाऊसाहेब काळे , युवा पत्रकार गोपाल भैय्या चव्हाण, देवराज कोळे,सुनिल मिसाळ, आप्पासाहेब महाराज, गणेश महाराज,ढिगाबर महाराज ,उमेश महाराज,राजेद्र महाराज,विनायक महाराज,ओकार कागदे,अंकुश महाराज काळे, पाठक महाराज आदींनी केले आहे





Previous Post

जिल्हाधिकारी कार्यालयाचा आणखी एक गाढवपणा;बीड जिल्हाशल्यचिकित्सक जिल्हारूग्णालयातील गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी जिल्हा आरोग्य आधिका-याकडे:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

Next Post

बीड नगर पालिकेची निवडणूक शिवसंग्राम, एमआयएम, वंचित एकत्र लढवणार…!

संपादक | प्रारंभ टिम

संपादक | प्रारंभ टिम

ठळक बातम्या

तुम्ही आ. विजयसिंह पंडित यांना साथ दिली, आता मी विकास रुपी बळ देण्याचं काम करणार – अजित पवार

तुम्ही आ. विजयसिंह पंडित यांना साथ दिली, आता मी विकास रुपी बळ देण्याचं काम करणार – अजित पवार

May 20, 2025
अजितदादा पवार यांच्या सभेला बहुसंख्येने उपस्थित रहावे – आ. विजयसिंह पंडित

अजितदादा पवार यांच्या सभेला बहुसंख्येने उपस्थित रहावे – आ. विजयसिंह पंडित

May 19, 2025
ग्रामीण रस्त्यांच्या विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणार – अमरसिंह पंडित

ग्रामीण रस्त्यांच्या विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणार – अमरसिंह पंडित

April 23, 2025
गेवराई शहरात एकही कुटूंब बेघर राहू नये याची काळजी घ्या- आ. विजयसिंह पंडित

गेवराई शहरात एकही कुटूंब बेघर राहू नये याची काळजी घ्या- आ. विजयसिंह पंडित

April 4, 2025
मंत्रीमंडळ बैठकीत टाकळगाव बॅरेजच्या कामास प्रशासकीय मंजुरी

मंत्रीमंडळ बैठकीत टाकळगाव बॅरेजच्या कामास प्रशासकीय मंजुरी

April 1, 2025
अर्धमसला येथे खा.बजरंग सोनवणे यांची भेट; शांतता, सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन

अर्धमसला येथे खा.बजरंग सोनवणे यांची भेट; शांतता, सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन

March 30, 2025
गोदाकाठच्या गावात पाण्याचा ठणठणाट; नदी पात्रात पाणी सोडण्यासाठी गोदाकाठच्या ग्रामस्थांनी घेतली जरांगे पाटलांची भेट

गोदाकाठच्या गावात पाण्याचा ठणठणाट; नदी पात्रात पाणी सोडण्यासाठी गोदाकाठच्या ग्रामस्थांनी घेतली जरांगे पाटलांची भेट

March 27, 2025

बीड येथे नवीन विमानतळ उभारणीची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

March 17, 2025

मराठा आरक्षणासाठी मी कायम संघर्ष योद्धा मनोज पाटील जरांगे यांच्या सोबत—शिवाजीराव पंडित

March 17, 2025
सामान्य नागरीकांची अडवणुक खपवून घेणार नाही नगर परिषदेच्या आढावा बैठकीत आ.विजयसिंह पंडित यांचा इशारा

सामान्य नागरीकांची अडवणुक खपवून घेणार नाही नगर परिषदेच्या आढावा बैठकीत आ.विजयसिंह पंडित यांचा इशारा

February 7, 2025
Next Post
बीड नगर पालिकेची निवडणूक शिवसंग्राम, एमआयएम, वंचित एकत्र लढवणार…!

बीड नगर पालिकेची निवडणूक शिवसंग्राम, एमआयएम, वंचित एकत्र लढवणार...!

ठाकरे सरकाने पेट्रोल – डिझेलवरील करांमध्ये कपात करुन सामान्य जनतेला दिलासा द्यावा. – राजेंद्र मस्के

ठाकरे सरकाने पेट्रोल – डिझेलवरील करांमध्ये कपात करुन सामान्य जनतेला दिलासा द्यावा. – राजेंद्र मस्के

तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने येडेश्वरी साखर कारखाना मराठवाड्यात नंबर १ चा कारखाना करायचा आहे – बजरंगबप्पा सोनवणे

तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने येडेश्वरी साखर कारखाना मराठवाड्यात नंबर १ चा कारखाना करायचा आहे - बजरंगबप्पा सोनवणे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

June 6, 2025

तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारी टोळी वडवणी पोलीसांनी केली गजाआड

गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

दौंड-इंदोर एक्सप्रेसला अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्या — खा. बजरंग सोनवणे

अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

धनंजय मुंडे मनःशांतीसाठी नाशिकच्या इगतपुरी मधील विपश्यना केंद्रात

तारखेनुसार बातमी शोधा !

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

वाचक संख्या


Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा