प्रारंभ वृत्तसेवा
बीड : बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या मातोश्री सौ.रेखाताई रविंद्रजी क्षीरसागर यांचे बुधवारी (ता. 20) सायंकाळी 7 च्या सूमारास हृदयविकाराच्या झटक्याने दुखःद निधन झाले. आज (ता. 21) बीड तालुक्यातील त्यांच्या गावी नवगण राजूरी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सर्वच पक्षातील प्रमुख नेते मंडळी उपस्थित होती. यासह बीड मतदार संघातील नागरीक सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, माजी नगराध्यक्ष भारतभुषण क्षीरसागर, युवा नेते योगेश क्षीरसागर यांनी रविंद्रजी क्षीरसागर व आ.संदिप क्षीरसागर यांना आधार दिला. रेखाताई क्षीरसागर यांच्या जाण्यामुुळे क्षीरसागर कुंटूंबावर मोठा दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांना या दु:खातुन बाहेर येण्यास ईश्वर शक्ती देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. क्षीरसागर परिवाराच्या दु:खात प्रारंभ परिवार सहभागी आहे.
बीड तालुक्यातील नवगण राजूरी येथे आज रेखाताई क्षीरसागर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे अभ्यासू नेते अमरसिंह पंडित, आमदार विनायक मेटे, आमदार प्रकाश सोळूंके, माजी राज्यमंत्री सुरेश नवले, आमदार बाळासाहेब आजबे, आमदार संजय दौंड, माजी आमदार सय्यद सलिम, माजी आमदार सुनिल धांडे, माजी आमदार उषाताई दराडे, माजी आमदार राजेंद्र जगताप, माजी आमदार तुपे,जिल्हा शल्यचिकित्सक सुरेश साबळे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप, भाजपाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र मस्के यांच्यासह इतर पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच बीड मतदार संघातील नागरीक सुद्धा मोठ्या संख्येने याठिकाणी उपस्थित होते. बीड जिल्हा पोलीस दलातर्फे अप्पर पोलीस अधिक्षक सुनिल लांजेवार यांनी आदरांजली अर्पण केली. रेखाताई क्षीरसागर यांनी राजूरी सरपंच म्हणून सुद्धा चांगले कामे केलेले आहे. तसेच बीड जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्या त्या होत्या. त्यांनी सर्वांना सोबत घेऊन काम केल्यामुळे त्यांच्या अचानक जाण्यांने सर्वांनाच मोठे दु:ख झाले आहे. निधनासमयी त्यांचे वय 65 वर्षे इतके होते. त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. क्षीरसागर परिवाराला या दु:खातुन सावरण्याची ईश्वर त्यांना शक्ती देवो…
माझ्यासारख्या असंख्यांची माय माऊली आज गेली – पालकमंत्री धनंजय मुंडे
बीड जिल्ह्याच्या माजी खासदार केशर काकू गेल्यानंतर सर्वात मोठे संकट आज रेखाताई क्षीरसागर गेल्यामुळे क्षीरसागर कुटूंबावर कोसळले आहे. जेवढे दु:ख क्षीरसागर कुटूंबाला आहे, तेवढेच दु:ख मुंडे कुटूंबाला सुद्धा आहे. संदिप क्षीरसागर, हेमंत, अजून यांची आई व माझ्या सारख्यांची माय माऊली आज आपल्याला सोडून गेली. प्रभु वैजिनाथाच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो की, या दु:खातून क्षीरसागर कुटूंबाला सावरण्याची शक्ती देवो.
अध्यात्मिक क्षेत्रात रेखातार्इंचे काम मोठे-माजी आ.राजेंद्र जगताप
तुकाराम महाराज असे म्हणतात की, आई-बाप घरी कशाला जातो पंढरी. रेखाताई क्षीरसागर यांचे अध्यात्मिक क्षेत्रात मोठे काम होते. रेखाताई क्षीरसागर यांनी कायम क्षीरसागर कुटूंब एकत्र कसे राहील यासाठी पुढाकार घेतला. आज त्या आपल्यातुन निघून गेलेल्या आहेत. त्यांच्या जाण्यामुळे क्षीरसागर परिवारावर मोठा दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या दु:खातुन त्यांना सावरण्याची ईश्वर शक्ती देवो.
तुमच्या आमच्या लाडक्या ताई आज निघून गेल्या – माजी आमदार सुनिल धांडे
मी जेव्हापासून राष्ट्रवादीत प्रवेश केला, तेव्हापासून तार्इंचा सहवास लाभला. आम्ही दौऱ्यावर असताना आम्हाला डब्बा देणं यासह आमची काळजी घेण्याचे काम तार्इं नेहमी करत होत्या. आज तुमच्या आमच्या ताई आपल्यातुन निघून गेलेल्या आहेत. रेखातार्इंना माझ्या व धांडे परिवाराच्या वतिने भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
रेखातार्इं यांचे दु:खद निधन धक्का देणारे – माजी मंत्री सुरेश नवले
रविंद्र क्षीरसागर यांचा आधार गेला, संदिपजी व त्यांचे भावंडे यांचे मातेचे छत्र हरपले. रेखाताई ह्या ग्रामिण भागात जाऊन मोठ्या प्रमाणात प्रवचने करायच्या. राम नावाचा त्यांचा नेहमीच आग्रह असायचा. त्यांचे दु:खद निधन धक्का देणारे आहे. त्यांच्या जाण्याने क्षीरसागर परिवारावर मोठे दु:खाचे संकट कोसळले आहे. ईश्वर त्यांना या दु:खातुन सावरण्याची शक्ती देवो.
स्व.काकुंचा वारसा चालवण्याचे काम रेखातार्इंनी केले – आ. विनायक मेटे
रेखातार्इंनी एक सरपंच ते जिल्हा परिषद पर्यंतचा प्रवास सर्वांना सोबत घेऊन पुर्ण केला. यासह त्यांचा धार्मिक क्षेत्राकडे सुद्धा जास्त कल असायचा. स्व. केशर काकूंचा वारसा चालवण्याचे काम रेखातार्इंनी केले. रेखाताई यांच्या जाण्यामुळे क्षीरसागर कुटूंबावर मोठे दु:ख कोसळले आहे. या दु:खातुन सावरण्याची शक्ती त्यांना ईश्वर देवो.
रेखाताई क्षीरसागर यांच्या अचानक जाण्यामुळे क्षीरसागर परिवारावर मोठे दु:खाचे संकट कोसळलेले आहेत. आज आपल्यातून आगळे -वेगळे व्यक्तीमत्व हरवले आहे. सर्वसामान्यांना सोबत घेऊन रेखाताई काम करत होत्या. त्यांचे काम मी जवळून पाहीलेले आहे. भाजपा व मस्के परिवाराच्या वतिने मी भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.