मराठा आरक्षणासंदर्भात भुमिकेला आणि बीड जिल्हा बंदला पाठींबा – राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.राजेश्वर चव्हाण, युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर
बीड प्रतिनिधी : जालना जिल्ह्यात अंतरवाली येथे मराठा आक्रोश आंदोलन सुरु होते. या आंदोलनामध्ये मराठा समाजबांधव सहभागी झाले होते. शुक्रवारी ...