जिल्ह्याचा विकास, रोजगार निर्मितीचे प्रकल्प आणले असते, तर मतांची भीक मागण्याची वेळ आली नसती
बजरंग बप्पा सोनवणेंची भाजप, पालकमंत्र्यांवर टीका बीड : जिल्ह्याचे पालकमंत्री, विद्यमान खासदार व त्यांच्या भाजपच्या उमेदवाराने जिल्ह्यात कोणत्याही विकासाच्या योजना ...