धनंजय मुंडेंच्या प्रचारार्थ परळी शहरात महायुतीच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांची प्रचार फेरी, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
धनंजय मुंडेंनी केलेली कामे व मदत लोक पदाधिकाऱ्यांना सांगू लागली संपूर्ण शहर प्रचारफेरीतून पिंजून काढणार परळी वैद्यनाथ - कृषिमंत्री धनंजय ...