गुटखाप्रकरणी बीड परिसरातील दोन ठिकाणे छापे तरीही सत्ताधारी पक्षातील जिल्हाप्रमुखावर गुन्हा नोंद होईना!
पोलीसांची माहिती देण्यास टाळाटाळ 30 लाखांचा मुद्देमाल जप्त, गुन्हा नोंद होवू नये यासाठी सत्ताधारी पक्षाच्या जिल्हाप्रमुखाची धडपड प्रारंभ । वृत्तसेवा...