बीड शहरवासियांनी अनिलदादांच्या प्रचार बैठकीत दैनंदिन समस्यांचा टाहो फोडून दिला क्षीरसागर मुक्तीचा नारा!
क्षीरसागरांनी आमची मते घेऊन आम्हाला वाऱ्यावर सोडले; बीड शहरवासियांची खदखद! बीड, प्रतिनिधी- बालाघाट अनिलदादा यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभा राहिल्यानंतर...