अनिलदादा जगताप यांच्या नेतृत्वाखाली भटक्या विमुक्त समाज बांधवांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश!
सर्वसामान्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी एकनाथजी शिंदे सक्षम- आनंदजी जाधव बीड, प्रतिनिधी- हिंदुहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारांना...