खा.शरदचंद्रजी पवार यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत माजीमंत्री शिवाजीराव दादांचा होणार अभिष्टचिंतन सोहळा
हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे अभिष्टचिंतन सोहळा समितीने केले आवाहन गेवराई प्रतिनिधी - माजीमंत्री शिवाजीराव (दादा) पंडित यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त...