मा.जयदत्त आण्णांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविणाऱ्या शेतकरी विकास पॅनल च्या सर्व उमेदवारांना बहुमताने निवडून द्या – डॉ.भारतभूषण क्षीरसागर
बीड प्रतिनिधी : माजी मंत्री जयदत्त आण्णा क्षीरसागर व आमदार लक्ष्मण पवार यांच्या नेतृत्वात शेतकरी, व्यापारी व हमाल मापाडी यांच्या...