शेतकऱ्यांच्या व्यथांची जाणीव आहे.. एका गुंठ्याचा पंचनामा राहणार नाही.. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण पाटील यांची ग्वाही…
आ.सुरेश धस यांनी मांडल्या शेतकऱ्यांच्या व्यथा.. आष्टी प्रतिनिधी : अतिवृष्टीमुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेच आहे..परंतु शासन खंबीरपणे आपल्या पाठीशी आहे..शेतकऱ्यांच्या...












