ठरले! आज संदीपभैय्या उमेदवारी अर्ज भरणार; साध्या पद्धतीनेच, महापुरूषांना अभिवादन करून दाखल करणार अर्ज
बीड प्रतिनिधी :- बीड विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून आ.संदीप क्षीरसारांच्या नावाची अधिकृत घोषणा होताच दुसर्या दिवशी आ.संदीप...