स्व.पंडित अण्णांच्या काळात बाजार समितीने घेतलेल्या 100 एकर जमिनीवर परळीतील व्यापारी बांधवांचा हक्क – धनंजय मुंडे
परळीत धनंजय मुंडेंच्या उपस्थितीत व्यापारी स्नेह मिलन संपन्न व्यापार आणि उद्योग क्षेत्रात सर्वांच्या सहकार्याने भरारी घेऊ - मुंडेंचा शब्द परळी...