आता पक्षाची सत्ता आणायचीयं ; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका जिंकून बीड जिल्ह्यात विकासाचा ‘दीपोत्सव’ साजरा करा – ना. पंकजाताई मुंडे
दीपावली स्नेहमिलन उत्साहात: ना.पंकजाताई मुंडेंनी भाजप पदाधिकारी - कार्यकर्त्यांना दिला 'सामाजिक सौहार्द' व 'कर्मयोगाचा' मंत्र ! बेरजेचं राजकारण ; जिल्ह्यातील...











