संपादक | प्रारंभ टिम

संपादक | प्रारंभ टिम

माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून 9 कोटी 64 लाखाचे दोन रस्ते मंजूर

माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून 9 कोटी 64 लाखाचे दोन रस्ते मंजूर

बीड  प्रतिनिधी - बीड मतदार संघातील पिंपळनेर ते बाबुळवाडी आणि बाबुळवाडी ते गुंदाआडगाव गाव या 7 किलोमीटर रस्त्यासाठी आणि नाळवंडी...

सामान्य कुटुंबातील राजेंद्र मस्केंना बीड विधानसभेवर पाठवा – ॲड. सर्जेराव तांदळे

सामान्य कुटुंबातील राजेंद्र मस्केंना बीड विधानसभेवर पाठवा – ॲड. सर्जेराव तांदळे

पालसिंगन येथे भाजपा शाखेची स्थापना..! बीड : गावखेड्यापासून देशभरात भारतीय जनता पार्टीचे  जनमत मोठ्या प्रमाणात वाढले आहे. लोकहिताचे निर्णय घेण्याची क्षमता आणि विकासाचे कामे करण्याची धमक भाजपा संघटनेतील नेतृत्वात आहे. तत्कालीन पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या माध्यमतून मोठ्या प्रमाणात विकास झाला. आज जिल्ह्यात विकासाचा अनुशेष भरून काढण्याची गरज आहे. घराणेशाहीच्या राजकारणामुळे बीड विधानसभा मतदार संघात विकास थांबला.उटसूट वादविवाद चालू असून,सत्ता आणि संपत्तीच्या लोभापायी सत्तेचा दुरुपयोग चालू आहे. आगामी काळात प्रस्तापितांना धडा शिकवण्यासाठी मतदार बांधव सज्ज आहे. बीड मधील जनतेने कधी हा तर कधी तो प्रस्तापित क्षीरसागरांना कौल दिला. प्रस्तापित कुटुंबातील व्यक्तीला संधी देऊन जनतेने कटू अनुभव घेतला. आता सामान्य कुटुंबातील शिक्षकाचा मुलगा राजेंद्र मस्के यांना संधी द्यावी. व विधानसभेत आपल्या हक्काचा आमदार पाठवावा. दिल्लीपासून बीड पर्यंत भारतीय जनता पार्टीची एकहाती सत्ता ठेवण्यासाठी कार्यकर्त्यांनी संघटन कामात बहुमूल्य वेळ द्यावा. प्रस्तापितांना तडीपार करून बीड विधानसभेत भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकणार असा विश्वास जिल्हा सरचिटनिस ॲड. सर्जेराव तांदळे यांनी व्यक्त केला. बीड तालुक्यातील पालसिंगन येथे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या हस्ते भाजपा शाखेची स्थापना करण्यात आली. या प्रसंगी भाजपा जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे, जि.प. सदस्य अशोक लोढा, माजी सभापती नवनाथ शिराळे,विजयकुमार पालसिंगनकर,शरदराव झोडगे, पवन कुचेकर, भाऊसाहेब सावंत,दुष्यंत डोंगरे,हानुमान आण्णा मस्के, अमर सानप, भाऊसाहेब सावंत, बद्रीनाथ जटाळ, उपसरपंच लालासाहेब पन्हाळे, अंकुश गायकवाड, गणेश वाणी, पांडुरंग वाणी, अभिजित गायकवाड,संपत कोटुळे, बाळासाहेब गात, अजय ढाकणे आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक दुष्यंत डोंगरे यांनी केले. पालसिंगन भाजपा शाखेचे खालील प्रमाणे कार्यकारणी जाहीर करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. शाखा अध्यक्ष अमोल डंबरे, उपाध्यक्ष समाधान जगताप, सचिव लक्ष्मण जगताप, सहसचिव प्रदिप डंबरे, कोषाध्यक्ष संतोष जगताप, सदस्य- अरविंद कुरूंद, ज्ञानेश्वर डंबरे, ज्ञानेश्वर जगताप, प्रदिप जगताप, प्रशांत डंबरे, काकासाहेब खंडागळे, रंजित डंबरे,राम जगताप, शंकर डंबरे,बबन जगताप,अजय डंबरे,हरी खंडागळे, कृष्णा मोळवने यांची उपस्थिती होती.

Beed : पैसा, सत्ता, संपत्ती पेक्षा संस्कार चांगले ठेवा

Beed : पैसा, सत्ता, संपत्ती पेक्षा संस्कार चांगले ठेवा

गेवराईत संत भाऊ- बाबांच्या भव्य कीर्तन महोत्सवात निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे प्रतिपादन गेवराई : कोरोना काळात खूप माणसं गेली परंतू...

निळकंठेश्वर मंदिर परिसरात नासधूस करणाऱ्याना समाजकंटकाला अटक करण्यासाठी रस्ता रोको

निळकंठेश्वर मंदिर परिसरात नासधूस करणाऱ्याना समाजकंटकाला अटक करण्यासाठी रस्ता रोको

समाजकंटाला तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा.. संदीप होटकर भाविक भक्तांनी सकाळी 10 वाजता रस्ता रोकोस उपस्थित राहावे. बीड( प्रतिनिधी)बीड...

श्री साईराम अर्बन मल्टिस्टेटचा सहकार गौरव २०२२ पुरस्काराने गौरव

श्री साईराम अर्बन मल्टिस्टेटचा सहकार गौरव २०२२ पुरस्काराने गौरव

Pune : फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट को ऑप क्रे. सोसायटी पुणे  वतीने सामाजिक कार्याबद्दल दिला जाणारा प्रतिष्टेचा सहकार गौरव पुरस्कार २०२२...

Beed : ताईंच्या बालेकिल्ल्यात देवेंद्रजींचे दौरे वाढले!

Beed : ताईंच्या बालेकिल्ल्यात देवेंद्रजींचे दौरे वाढले!

-पंकजा मुंडे सत्तेपासून दुर; खासदार प्रितम मुंडे यांना सुद्धा काही करता येईना! -गडाचा सेवेकरी म्हणून सेवा करण्याची जबाबदारी स्विकारतो -...

मराठवाड्याचा कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न सोडवणार-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मराठवाड्याचा कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न सोडवणार-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मराठवाड्याचे प्रश्न सुटले तर अनेक पिढ्यांना फायदा-माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर बीड/प्रतिनिधी पश्चिम वाहिनी नद्यांचे वाया जाणारे पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणून त्याचा...

आधार कार्ड धारकांनी दहा वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपले आधारकार्ड अपडेट करणे गरजेचे – जिल्हधिकाऱ्यांचे आवाहन

आधार कार्ड धारकांनी दहा वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपले आधारकार्ड अपडेट करणे गरजेचे – जिल्हधिकाऱ्यांचे आवाहन

    Beed :   केंद्र शासनाच्या वतीने देशभर नागरिकांच्या आधार कार्ड नोंदणीची मोहीम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात आली. आज रोजी बहुतांश...

मांजरा धरणाच्या डाव्या कालव्याच्या दुरुस्तीची कामे पूर्ण करून सिंचनासाठी तातडीने पाणी सोडा – धनंजय मुंडेंचे पाटबंधारे विभागास पत्र

मांजरा धरणाच्या डाव्या कालव्याच्या दुरुस्तीची कामे पूर्ण करून सिंचनासाठी तातडीने पाणी सोडा – धनंजय मुंडेंचे पाटबंधारे विभागास पत्र

धानोरा (बु.) येथील लोखंडी पुलाच्या दुरुस्तीचेही काम पूर्ण करावे, मुंडेंची मागणी अंबाजोगाई, केज तालुक्यातील सुमारे साडेदहा हजार हेक्टर क्षेत्रास मिळणार...

आ.संदिप क्षीरसागरांमुळे रखडलेल्या डीपी रस्त्याचा प्रश्न मार्गी

आ.संदिप क्षीरसागरांमुळे रखडलेल्या डीपी रस्त्याचा प्रश्न मार्गी

जिल्हा रुग्णालयातील दोनशे खाटांच्या इमारतीची केली पाहणी; काम दर्जेदार करण्याच्याही दिल्या संबंधितांना सूचना प्रारंभ । वृत्तसेवा बीड : बीड शहरातील...

Page 9 of 115 1 8 9 10 115

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

January 2025
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.