• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Monday, October 27, 2025
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home ताज्या बातम्या

Beed : उद्योग जगतात कुटे ग्रुपची गगनभरारी! साडेनऊ हजार कोटींचा व्यावसायिक टप्पा ओलांडला

Prarambh Team by Prarambh Team
July 22, 2023
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

बीड, प्रतिनिधी :- ईवलेशे रोप लावियेेले व्दारी। त्याचा वेलू गेला गगनावरी॥ या संत ज्ञानेेश्‍वरांच्या अभंगाची प्रचिती यावी, असे यश कुटे ग्रुपने मिळवले आहे. देश आणि विदेशातील कोट्यावधी ग्राहकांच्या प्रचंड विश्‍वासाच्या बळावर उद्योग जगतात गगनभरारी घेत कुटे ग्रुपने साडेनऊ हजार कोटी रूपयांच्या टर्नवर्कचा टप्पा नुकताच ओलांडला. मार्च 2024 पर्यंत 10 हजार कोटीचा टप्पा ओलांडण्याचे उदिष्ट कुटे ग्रुपने ठेवले आहे. हे सर्व केवळ ग्राहकांच्या विश्‍वासामुळे शक्य झाल्याची प्रतिक्रिया अर्चना सुरेश कुटे यांनी दिली.
एकेकाळी बीड जिल्हा म्हटले की, ऊसतोड मजूरांचा जिल्हा, मागास आणि दुष्काळी जिल्हा असे चित्र डोळ्यासमोर उभे रहायचे… मात्र याच मागास आणि ऊसतोड मजूरांच्या जिल्ह्याचे भूमिपुत्र असलेल्या सुरेश व अर्चना कुटे या दाम्पत्याने उद्योग जगतात ईवलेसे पाऊल ठेवले… कुटे दाम्पत्याच्या उद्योग जगतातील या सोनेरी पाऊलाने बीड जिल्ह्याला नवी ओळख प्राप्त करून दिली आहे… आज देशाच्या कोणत्याही कानाकोपर्‍यात बीड म्हटले की, कुटे ग्रुपवाल्यांचे बीड का? असे विचारले जाते. त्यास कारणही तसेच आहे. कुटे ग्रुपच्या 49 हुन अधिक कंपन्या आहेत. भारतातील 26 राज्यांमध्ये कुटे ग्रुपचे उत्पादन पोचले आहे. गौरवाची बाब म्हणजे तिरूमलाचे खाद्य तेल व काही उत्पादनांना दुबई, शिंगापुर व ईतर अखाती देशात मोठी मागणी आहे. कुटे ग्रुपचे तिरूमला खाद्य तेल, तिरूमला गोल्ड, तिरूमला कोकनट ऑईल, तिरूमला पशूखाद्य याला देशभरात मोठी मागणी आहे. तसेच द् कुटे ग्रुप गुडमॉर्निंग डेरीचे दुध, दही, तुप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, दुध पावडर ही दुग्धजन्य पदार्थांचे ब्रँड बनले आहेत. तिरूमला आईल इंडस्ट्रीचा सर्वात मोठा प्रकल्प गंगापुर येथे आहे. हा प्रकल्प तब्बल 100 एकर क्षेत्रावर विस्तारलेला आहे. तसेच तिसगाव, फलटन, छत्रपती संभाजी नगर, बीड आणि नवी मुंबई, बानेर येथे मोठे प्रकल्प आहेत. त्याचप्रमाणे कुटे ग्रुपचे डीएनवाय सप्लाय चैन सोलूशन प्रा. लि., डीएनआर (DNR)अ‍ॅटो इंजिनिअरींग, ओएओ इंडीया (OAO) गेमिंग कंपनी हे उद्योग आहेत. छत्रपती संभाजीनगर, पुणे, मुंबई येथे भव्य असे कुटे ग्रुपचे कार्पोरेट ऑफिस आहेत. ग्राहकांचा विश्‍वास जिंकत कुटे ग्रुपने साडेनऊ हजार कोटी व्यवसायिक टप्पा ओलांडलाच आहे. आता मार्च 2024 पर्यंत 10 हजार कोटीचा टप्पा ओलांडण्याचा मानस आहे. लवकरच कुटे ग्रुपचा आयपीओ येणार असून गुंतवणुकदार याची अतुरतेने वाट पहात आहेत.
बीड सारख्या मागास भागातून उद्योग जगतात प्रवेश करूनही केवळ विश्‍वासाच्या बळावर कुटे ग्रुप देश- विदेशात जावून पोचला आहे. सर्वात अभिमानाची गोष्ट म्हणजे सर्वसामान्य शेतकरी, कामगार, वंचीत- उपेक्षीत घटकातील सुशिक्षीत मुला- मुलींना हक्काचा रोजगार देणारी इंडस्ट्री म्हणून कुटे ग्रुप पुढे आला आहे. कुटे ग्रुपच्या सर्व उद्योगातील कर्मचार्‍यांची संख्या दहा हजारापेक्षा अधिक आहे. यावरूनच कुटे ग्रुपच्या उद्योग जगतातील गगन भरारीची प्रचिती येते.

ग्राहकांचे शतश: आभार: अर्चना कुटे

कुटे ग्रुपच्या तिरूमला ऑइल व ईतर विविध कंपन्या आणि यातून उत्पादीत होणार्‍या वस्तू, खाद्यपदार्थ, हेअर ऑईल यावर देशभरातील कोट्यावधी ग्राहकांनी प्रचंड विश्‍वास दाखवला. कुटे ग्रुपने देखील ग्राहकांचा विश्‍वास कायम जपला. यामुळेच आज कुटे ग्रुपने साडे नऊ हजार कोटीच्या व्यवसायाचा टप्पा ओलांडला आहे. ग्राहकांच्या याच विश्‍वासाच्या बळावर कुटे गु्रप लवकरच दहा हजार कोटीचा टप्पाही ओलांडील, अशी प्रतिक्रिया कुटे ग्रुपच्या मॅनेजिंग डायरेक्टर अर्चना कुटे यांनी व्यक्त केली.

दातृत्वातही कुटे ग्रुप पुढे

ग्राहकांच्या विश्‍वासाच्या बळावर यशाचे शिखर गाठणार्‍या कुटे ग्रुपने सुरूवातीपासूनच सामाजिक दातृत्व जपले आहे. बीड शहरात एकाही नागरीकावर उपाशीपोटी झोपण्याची वेळ येऊ नये, यासाठी तिरूमला फाऊंडेशनच्या वतीने दररोज 100 हुन अधिक गरजूंना मोफत जेवन दिले जाते. कोरोणा महामारीच्या अतिशय कठीण काळात तर कुटे ग्रुप ‘जिथे कमी तिथे आम्ही’ म्हणत लोकांच्या पाठीशी उभा राहीला. हजारो कुटुंबांना अन्नधान्य, किराना साहित्य व जिवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. रस्त्यावर उभा राहून कोरोना योद्याची भूमिका बजावणारे पोलिस, डॉक्टर, विविध विभागाचे शासकीय व निमशासकीय कर्मचारी यांना लॉकडाऊनच्या काळात चहा, नाष्ट्याची व्यवस्था केली. जिल्हाभरातील वृध्दाश्रम, अनाथाश्रम ईतर सामाजिक प्रकल्पांना तर कुटे ग्रुपचा सतत मदतीचा हात असतो. विशेष म्हणजे क्रिडा स्पर्धा, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी कुटे ग्रुपचे योगदान असते.

तिरूमला खाद्य पदार्थ व हेअर ऑईलची नियोजित उत्पादने

येत्या काही दिवसात कुटे ग्रुपचे हेअर ऑईल व खाद्य पदार्थ उत्पादने येणार आहेत. यात हेअर ऑइलमध्ये अलमोंड ऑईल (बदाम तेल), अमला ऑईल (आवळा तेल), अ‍ॅलोवेरा ऑईल (कोरफड तेल), जास्मिन ऑईल,ओनियन एक्स्ट्रॅक्ट ऑईल (कांदा अर्क तेल), ब्राह्मी आमला ऑईल (ब्राह्मी आवळा तेल), ब्रिंघराज ऑईल (ब्रिंघराज तेल), गारलिक एनरीच (लसणाच्या गुणांनी समृद्ध), ऑलिव्ह एनरीच (ऑलिव्हच्या गुणांनी समृद्ध), अर्गण ऑईल (आर्गन तेल) तसेच नविन खाद्यपदार्था मध्ये तिरुमल्ला क्रीमी पीनट बटर, तिरुमल्ला कुरकुरीत पीनट बटर, तिरुमल्ला चॉकलेट पीनट बटर, तिरूमल्ला मध पीनट बटर, तिरुमल्ला स्मूथ पीनट बटर, तिरुमल्ला कच्चे शेंगदाणे, तिरुमल्ला रोस्टेड शेंगदाणा, तिरुमल्ला मसाला शेंगदाणा, तिरुमल्ला सोल्टी शेंगदाणे या नविन उत्पादनांचा समावेश आहे. ही उत्पादने लवकरच बाजारात येणार आहेत.

Previous Post

शिवभोजन चालकांची दादागिरी; टार्गेट पूर्ण करण्यासाठी रस्त्याहून जाणाऱ्यांना दमदाटी!

Next Post

ग्रामीण भागात शिवसेनेला अधिक मजबुत करण्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे- जिल्हाप्रमुख खांडे

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

आता पक्षाची सत्ता आणायचीयं ; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका जिंकून बीड जिल्ह्यात विकासाचा ‘दीपोत्सव’ साजरा करा – ना. पंकजाताई मुंडे

आता पक्षाची सत्ता आणायचीयं ; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका जिंकून बीड जिल्ह्यात विकासाचा ‘दीपोत्सव’ साजरा करा – ना. पंकजाताई मुंडे

October 26, 2025
अशोक पटवर्धन यांच्या उपस्थितीत अनिलदादा जगताप यांनी नगर पालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले!

अशोक पटवर्धन यांच्या उपस्थितीत अनिलदादा जगताप यांनी नगर पालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले!

October 26, 2025
पंकजाताईं मुंडेंच्या हस्ते बदामराव पंडितांचा भाजपात जाहीर प्रवेश

पंकजाताईं मुंडेंच्या हस्ते बदामराव पंडितांचा भाजपात जाहीर प्रवेश

October 26, 2025
जातीयवादाला बळी न पडता निवडणुकीला सामोरे जाऊ- आ.संदीप क्षीरसागर

जातीयवादाला बळी न पडता निवडणुकीला सामोरे जाऊ- आ.संदीप क्षीरसागर

October 24, 2025
परळी तालुक्यातील शेतकऱ्यांची दिवाळी गोड केल्याबद्दल ना.पंकजाताई मुंडे यांनी मानले मुख्यमंञ्यांचे आभार

परळी तालुक्यातील शेतकऱ्यांची दिवाळी गोड केल्याबद्दल ना.पंकजाताई मुंडे यांनी मानले मुख्यमंञ्यांचे आभार

October 20, 2025
परळी मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादाने नवी उभारी घेऊ – धनंजय मुंडे

परळी मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादाने नवी उभारी घेऊ – धनंजय मुंडे

October 20, 2025
डॉ.प्रमोद शिंदे यांच्या सह्याद्री ऑर्थोकेअर हॉस्पीटल, निरामय चिकित्सालयाचा बुधवारी नवीन वास्तूत शुभारंभ

डॉ.प्रमोद शिंदे यांच्या सह्याद्री ऑर्थोकेअर हॉस्पीटल, निरामय चिकित्सालयाचा बुधवारी नवीन वास्तूत शुभारंभ

October 20, 2025
स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घेऊन विकास साध्य करु –  आ.संदीप क्षीरसागर

स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घेऊन विकास साध्य करु –  आ.संदीप क्षीरसागर

October 20, 2025
राष्ट्रवादीच्या बैठकीत प्रवेशासाठी गर्दी; खा.सोनवणेंकडून कार्यकर्त्यांना ताकद देण्याचा शब्द

राष्ट्रवादीच्या बैठकीत प्रवेशासाठी गर्दी; खा.सोनवणेंकडून कार्यकर्त्यांना ताकद देण्याचा शब्द

October 17, 2025
बीड नगर परिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची रविवारी अधिकृत बैठक

बीड नगर परिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची रविवारी अधिकृत बैठक

October 17, 2025
Next Post
ग्रामीण भागात शिवसेनेला अधिक मजबुत करण्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे- जिल्हाप्रमुख खांडे

ग्रामीण भागात शिवसेनेला अधिक मजबुत करण्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे- जिल्हाप्रमुख खांडे

सरकार खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी – कृषिमंत्री धनंजय मुंडे

सरकार खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी - कृषिमंत्री धनंजय मुंडे

शेतकऱ्यांची लूटमार करणाऱ्या पं. स. अधिकारी, कर्मचाऱ्यांरांना सुतासारखा सरळ करणार – अनिलदादा जगताप

Beed : जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप उद्या शेतक-यांना वेठीस धरणाऱ्या पं. स. मधील अधिकाऱ्यांचा घेणार समाचार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

October 2025
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Sep    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
आता पक्षाची सत्ता आणायचीयं ; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका जिंकून बीड जिल्ह्यात विकासाचा ‘दीपोत्सव’ साजरा करा – ना. पंकजाताई मुंडे

आता पक्षाची सत्ता आणायचीयं ; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका जिंकून बीड जिल्ह्यात विकासाचा ‘दीपोत्सव’ साजरा करा – ना. पंकजाताई मुंडे

October 26, 2025

अशोक पटवर्धन यांच्या उपस्थितीत अनिलदादा जगताप यांनी नगर पालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले!

पंकजाताईं मुंडेंच्या हस्ते बदामराव पंडितांचा भाजपात जाहीर प्रवेश

जातीयवादाला बळी न पडता निवडणुकीला सामोरे जाऊ- आ.संदीप क्षीरसागर

परळी तालुक्यातील शेतकऱ्यांची दिवाळी गोड केल्याबद्दल ना.पंकजाताई मुंडे यांनी मानले मुख्यमंञ्यांचे आभार

परळी मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादाने नवी उभारी घेऊ – धनंजय मुंडे

तारखेनुसार बातमी शोधा !

October 2025
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Sep    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा