• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Friday, May 9, 2025
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home ताज्या बातम्या

प्लास्टीक बंदीआदेशातून नॉन वुव्हन व पेपर उत्पादनांना वगळले, बंदी आदेशात महत्वपूर्ण सुधारणा

संपादक | प्रारंभ टिम by संपादक | प्रारंभ टिम
December 2, 2022
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter
राज्यातील 6 लाखांहून युवक महिलांना होणार लाभ
‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’ च्या मागणीला महत्वपूर्ण यश

मुंबई ः केंद्र सरकारने सिंगल यूज प्लास्टीक बंदीचा आदेश लागू केल्यानंतर महाराष्ट्रात याची अंमलबजावणी करताना केलेल्या बदलात सुधारणा केली आहे. आता या बंदीतून 60 जीएसएम पेक्षा अधिक जाडीचे नॉन वुव्हन पॉलीप्रॉपिलीन बॅग्ज व पेपर कप, द्रोण, पत्रावळी, स्ट्रॉ, प्लेटस या वस्तूंना बंदीतून वगळले आहे, ही माहिती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष ललित गांधी यांनी गुरुवारी दिली.
सरकारच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने 23 मार्च, 2018 च्या अधिसूचनेत या वस्तूंवर बंदी घातली होती. सन 2022 मध्ये या आदेशाची कडक अंमलबजावणी सुरू केली होती. त्यामुळे महाराष्ट्रातील या उद्योगात छोट्या प्रमाणावर काम करणार्‍या सुमारे 6 लाखांहून अधिक युवक व महिलांवर बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळण्याचा धोका निर्माण झाला होता.
‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’ने 31 जुलै, 2022 रोजी औरंगाबाद येथे या विषयावर राज्यस्तरीय परिषद आयोजित करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर अडचणी मांडल्या होत्या. त्यावेळी या अधिसूचनेत आवश्यक ती दुरूस्ती करण्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती.
‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’ ची याविषयी सातत्याने पाठपुरावा करून यासंबंधीच्या तज्ञ समितिच्या 25 नोव्हेंबरच्या च्या बैठकीत सादरीकरण केले होते. तसेच त्यानंतर 29 नोव्हेंबरच्या रोजी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शक्तीप्रदत समितीपुढे हे विषय मांडून या वस्तू बंदीतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला. या सर्व पार्श्‍वभूमीवर 30 नोव्हेंबर,2022 रोजी महाराष्ट्र अविघटनशील कचरा (नियंत्रण) अधिनियमानुसार राजपत्रित अधिसूचना जाहीर केल्याची माहिती चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.
या निर्णयासाठी उद्योग मंत्री उदय सामंत, मु‘यमंत्र्यांचे सचिव विकास खारगे, पर्यावरण सचिव प्रवीण दराडे, आमदार प्रकाश आवाडे यांचे विशेष सहकार्य लाभल्याचेही त्यांनी सांगितले. या निर्णयाचा राज्यातील 6 लाखांहून अधिक युवक व महिलांना जीवनदान दिल्याबद्दल मु‘यमंत्री नाम. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत व अधिकार्‍यांचे ललित गांधी यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन आभार मानले. या निर्णयामुळे उदयोग क्षेत्रातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

काय आहे बदल अधिसूचनेत
महाराष्ट्र प्लास्टिक आणि थर्माकॉल अविघटनशील वस्तूचे अधिसूचनेत हा बदल झाला आहे. 23 मार्च 2018 रोजीच्या अधिसूचनेत नॉन वोवन पॉलीप्रोपलीन  बॅग्ज च्या एवेजी नॉन ओव्हन पॉलीप्रॉपिलीन बॅग्स असा नावात बदल केला आहे. 60 गॅ‘म पर स्केअर मीटर (ॠडच) पेक्षा कमी जाडीची असेल प्लास्टिक पॅकेजिंगसाठी वापरण्यात येणारे आवरण 50 मायक्रोनपेक्षा जास्त जाडीचे असेल. पॅकेजिंगसाठी वापरण्यात येणार्‍या प्लास्टिकच्या जाडीचा उत्पादनाच्या गुणवतेवर परिणाम होत असेल, अशा ठिकाणी 50 मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पॅकेजिंग मटेरीअलचा वापर करता येऊ शकणार आहे.
कंपोस्टेबलचे प्रमाणेकरण  
कंपोस्टेबल पदार्थापासून बनवण्यात आलेले स्ट्रॉ, ताट, कप्स, प्लेटस, ग्लासेस, काटे, चमचे, भांडे, वाडगा, कन्टेंनर आदी कंपोस्टेबल पदार्थापासून प्लास्टिक पासून बनविलेल्या, अशा वस्तू कंपोस्टेबल असल्याचे प्रमाणित करून घ्यावे लागणार आहे. सेेंट्रल इन्स्टीट्यूट ऑफ प्लास्टिक इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलोजी आणि केद्रींय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्रमाणित करणे बंधनकारक आहे.

Previous Post

विजयसिंह पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त ३३०० रुग्णांची नेत्र तपासणी

Next Post

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सिनार्मस कंपनीला २८७ हेक्टर जमिनीचे वाटप पत्र प्रदान

संपादक | प्रारंभ टिम

संपादक | प्रारंभ टिम

ठळक बातम्या

पोखरीकरांनी बांधली लोकवर्गणीतून शाळा; खा.सोनवणेंकडूनही पाच लाखाची देणगी

पोखरीकरांनी बांधली लोकवर्गणीतून शाळा; खा.सोनवणेंकडूनही पाच लाखाची देणगी

May 2, 2025
पशूसंवर्धन खात्याच्या माध्यमातून ग्रामीण तरुणांना उद्योजक बनवायचयं

पशूसंवर्धन खात्याच्या माध्यमातून ग्रामीण तरुणांना उद्योजक बनवायचयं

May 2, 2025
जिल्ह्यात शिवसंग्राम सदस्य नोंदणी अभियानास प्रारंभ

जिल्ह्यात शिवसंग्राम सदस्य नोंदणी अभियानास प्रारंभ

May 2, 2025
पहलगाम हल्ल्याचा दुखवटा म्हणून बीड येथील भीमगीतांचा कार्यक्रम रद्द

पहलगाम हल्ल्याचा दुखवटा म्हणून बीड येथील भीमगीतांचा कार्यक्रम रद्द

April 24, 2025
विवेक जॉन्सन यांनी स्विकारला बीड जिल्हाधिकारी पदाचा पदभार

विवेक जॉन्सन यांनी स्विकारला बीड जिल्हाधिकारी पदाचा पदभार

April 24, 2025
ग्रामीण रस्त्यांच्या विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणार – अमरसिंह पंडित

ग्रामीण रस्त्यांच्या विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणार – अमरसिंह पंडित

April 23, 2025
शिवसैनिकांनी शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचाव्यात- डॉ. नीलम गोऱ्हे

शिवसैनिकांनी शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचाव्यात- डॉ. नीलम गोऱ्हे

April 22, 2025
ना. पंकजाताई मुंडेंचा भाजपच्या प्रदेश कार्यालयात हाऊसफुल्ल जनता दरबार

ना. पंकजाताई मुंडेंचा भाजपच्या प्रदेश कार्यालयात हाऊसफुल्ल जनता दरबार

April 22, 2025
उसतोड कामगार नोंदणी वाढ होण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश

उसतोड कामगार नोंदणी वाढ होण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश

April 22, 2025
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी बीड येथील साक्षी कांबळे आत्महत्या प्रकरणी पीडित कुटुंबियांची घेतली भेट

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी बीड येथील साक्षी कांबळे आत्महत्या प्रकरणी पीडित कुटुंबियांची घेतली भेट

April 22, 2025
Next Post
दुष्काळग्रस्त भागात पुराचे पाणी वळविण्याच्या प्रकल्पाला जागतिक बॅंकेने अर्थसहाय्य करावे:  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सिनार्मस कंपनीला २८७ हेक्टर जमिनीचे वाटप पत्र प्रदान

वार्ड क्रमांक 25 मध्ये विविध प्रलंबित समस्यांनी नागरीक त्रस्त

वार्ड क्रमांक 25 मध्ये विविध प्रलंबित समस्यांनी नागरीक त्रस्त

तहसिलदार रूपाली चौगुले यांच्या असंवेदनशीलतेच्या निषेधार्थ शिंदेवस्तिवरील ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

तहसिलदार रूपाली चौगुले यांच्या असंवेदनशीलतेच्या निषेधार्थ शिंदेवस्तिवरील ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
पोखरीकरांनी बांधली लोकवर्गणीतून शाळा; खा.सोनवणेंकडूनही पाच लाखाची देणगी

पोखरीकरांनी बांधली लोकवर्गणीतून शाळा; खा.सोनवणेंकडूनही पाच लाखाची देणगी

May 2, 2025

पशूसंवर्धन खात्याच्या माध्यमातून ग्रामीण तरुणांना उद्योजक बनवायचयं

जिल्ह्यात शिवसंग्राम सदस्य नोंदणी अभियानास प्रारंभ

पहलगाम हल्ल्याचा दुखवटा म्हणून बीड येथील भीमगीतांचा कार्यक्रम रद्द

विवेक जॉन्सन यांनी स्विकारला बीड जिल्हाधिकारी पदाचा पदभार

ग्रामीण रस्त्यांच्या विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणार – अमरसिंह पंडित

तारखेनुसार बातमी शोधा !

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा