• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Sunday, June 8, 2025
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home ताज्या बातम्या

आ.क्षीरसागरांची वचनपूर्ती; शहरातील ७० कोटींच्या कामांचा शुभारंभ

संपादक | प्रारंभ टिम by संपादक | प्रारंभ टिम
September 20, 2022
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

बीड : जनतेला दिलेल्या वचनाची पूर्ती करत आमदार संदीप क्षीरसागर यांच्या हस्ते आज  महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानांतर्गत बीड शहरातील सिमेंट रस्ते व नाली बांधकामाच्या 70 कोटी रुपयांच्या विकास कामांचे आ.संदीप क्षीरसागर यांनी मंगळवार (दि.२०) रोजी उद्घाटन केले.

आ.संदीप क्षीरसागर यांनी नेहमीच विकासाच्या दिशेने वाटचाल करत असताना तळमळीने जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी काम केले आहे. सोबतच जनतेला दिलेल्या प्रत्येक वचनाची पूर्ती करत असल्याचं दिसून येत आहे. याचाच एक भाग म्हणून बीड शहरातील अंबिका चौक ते अर्जुन नगर सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे,राजीव गांधी चौक ते व्यंकटेश स्कुल ( करपरा नदीपुल ) सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे, राधाकिसन नगर ते सरस्वती शाळा ते खोलवाट सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे, बार्शी रोड-दीप हॉस्पिटल ते रिपोर्टर भवन सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे, कासट-शहर पोलीस स्टेशन ते अश्विनी दवाखाना सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे, मसरत नगर-नेत्रधाम- स्वातंत्र्यवीर सावरकर चौक सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे,पेठ बीड पोलीस स्टेशन-इदगाह-नाळवंडी नाका ते पाण्याची टाकी सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे,बालाजी मंदिर ते काळा हनुमान ठाणा सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे ,बार्शी रोड-मुक्ता लॉन्स ते तकिया मस्जिद ते फ्रुट मार्केट ते खासबाग देवी रोड ( लेंडी नाका ) सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे,अंकुश नगर ते पाण्याची टाकी सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे, शितल वस्त्र भंडार मोंढा रोड परिसरातील दोन्ही बाजुचे रस्ते सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे अशी एकूण ७० कोटी रूपयांच्या विकास कामांचे उद्घाटन करून आ.संदीप क्षीरसागर यांनी शुभारंभ केला. यावेळी माजी आ.सय्यद सलीम यांच्यासह राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक, राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, असंख्य कार्यकर्ते व स्थानिकांची उपस्थिती होती.

Previous Post

अस्तित्व मानेच्या जागरुकतेमुळे जंगलाची आग विझली

Next Post

सुशी येथे बदामराव पंडित यांच्या उपस्थितीत शिवसेनेकडून जनावरांना लंपीची लस

संपादक | प्रारंभ टिम

संपादक | प्रारंभ टिम

ठळक बातम्या

बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

June 6, 2025
तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारी टोळी वडवणी पोलीसांनी केली गजाआड

तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारी टोळी वडवणी पोलीसांनी केली गजाआड

June 5, 2025
गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

June 2, 2025
१२ डिसेंबरला माजी पालकमंत्र्याच्या बंगल्यावर मुख्य आरोपी सोबत पोलीस अधिकाऱ्याची बैठक

दौंड-इंदोर एक्सप्रेसला अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्या — खा. बजरंग सोनवणे

May 29, 2025
अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

May 29, 2025
धनंजय मुंडेंच्या मागणीला मोठे यश; सोयाबीनच्या हेक्टरी उत्पादकतेत दुप्पटीपेक्षा अधिक वाढ

धनंजय मुंडे मनःशांतीसाठी नाशिकच्या इगतपुरी मधील विपश्यना केंद्रात

May 29, 2025
Beed : माजी आ. आर टी देशमुख यांचे अपघाती निधन

Beed : माजी आ. आर टी देशमुख यांचे अपघाती निधन

May 26, 2025
लिंबागणेश शिवारात पवनचक्की रखवालदाराने केलेल्या गोळीबार ; एकाचा मृत्यू

लिंबागणेश शिवारात पवनचक्की रखवालदाराने केलेल्या गोळीबार ; एकाचा मृत्यू

May 23, 2025
ना. पंकजाताई मुंडेंचे ‘रामटेक’ निवासस्थानी कार्यकर्त्यांशी हितगूज; तुमच्यासाठी जे जे चांगलयं, ते करण्याचा माझा प्रयत्न

ना. पंकजाताई मुंडेंचे ‘रामटेक’ निवासस्थानी कार्यकर्त्यांशी हितगूज; तुमच्यासाठी जे जे चांगलयं, ते करण्याचा माझा प्रयत्न

May 23, 2025
बीड शहरातील नागरी समस्या तातडीने सोडवा; डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली रा.काँ.च्या शिष्टमंडळाचे सीओंचे निवेदन

बीड शहरातील नागरी समस्या तातडीने सोडवा; डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली रा.काँ.च्या शिष्टमंडळाचे सीओंचे निवेदन

May 22, 2025
Next Post
सुशी येथे बदामराव पंडित यांच्या उपस्थितीत शिवसेनेकडून जनावरांना लंपीची लस

सुशी येथे बदामराव पंडित यांच्या उपस्थितीत शिवसेनेकडून जनावरांना लंपीची लस

बीड शहरातील नव्या 15 डीपी रस्त्यांचे उद्घाटन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार- डॉ योगेश क्षीरसागर

बीड शहरातील नव्या 15 डीपी रस्त्यांचे उद्घाटन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार- डॉ योगेश क्षीरसागर

चंद्रकातदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षणाबाबत मंत्रिमंडळ उपसमिती

चंद्रकातदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षणाबाबत मंत्रिमंडळ उपसमिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

June 6, 2025

तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारी टोळी वडवणी पोलीसांनी केली गजाआड

गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

दौंड-इंदोर एक्सप्रेसला अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्या — खा. बजरंग सोनवणे

अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

धनंजय मुंडे मनःशांतीसाठी नाशिकच्या इगतपुरी मधील विपश्यना केंद्रात

तारखेनुसार बातमी शोधा !

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा