काही दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली होती की देशात आता आपल्या प्रांत नुसार शिक्षण धोरण राबविणार,
त्याची कर्नाटक सरकारनं राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून करण्याचे आदेश दिले आहेत. हे शिक्षण धोरण लागू करणारं कर्नाटक हे देशातलं पहिलं राज्य ठरलं असल्याचं कर्नाटकचे शिक्षण मंत्री डॉक्टर अश्वथ नारायण यांनी सांगितलं.
राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्यांची टक्केवारी वाढावी, यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.