• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Friday, July 4, 2025
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home ब्रेकिंग न्यूज

Beed : राज्यात दुचाकी चोरणारी टोळी जेरबंद; ही वाहने केली हस्तगत

Prarambh Team by Prarambh Team
July 31, 2023
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी; 22 दुचाकी केल्या हस्तगत

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : जिल्ह्यात गेल्या काही महिन्यापासून दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले होते. यात जिल्ह्यातील  इतर ठिकाणांहून अनेक दुचाकी चोरीला गेल्याच्या घटना उघडकीस आल्या होत्या. यासर्व बाबींच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष सुचना केल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख संतोष साबळे यांनी त्यांच्या टिमला सतर्क केले होते. प्रारंभ या अनुषंगाने मिळालेल्या खात्रीलायक माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या टिमने बीडसह राज्याभरात दुचाकी चोरणाऱ्या आरोपींना ताब्यात घेतले असून यातील दोन आरोपी अल्पवयीन आहेत. या आरोपींकडून 22 दुचाकी हस्तगत करण्यात आलेल्या आहेत. पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर व अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या टिमचे अभिनंदन केले.

बीड जिल्ह्यातील शिवाजी नगर, बीड ग्रामिण पोलीस ठाणे, दिंद्रुड, परळी ग्रामिण,  पाटोदा, गेवराई, शिवाजी नगर, पुणे शहर, भोसरी पुणे, चाकण पुणे, लोणीकंद पुणे, कोरेगांव पुणे, विजापुर नाका सोलापुर, गोंदी जालना, जामखेड, अमदनगर, जवाहरनगर छ.संभाजीनगर, बीलगी बागलकोट (कर्नाटक  राज्य) येथील पोलीस ठाण्यात नोंद असणाऱ्या दुचाकी चोरणाऱ्या टोळीच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या. प्रारंभ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांना मिळालेल्या माहिती नुसार बीड तालुक्यातील बाभुळखुंटा येथील एक जण चोरीची दुचाकी वापरत असून तोच चोरी करत असल्याची माहिती खात्रीलायक माहिती मिळाली होती. प्रारंभ याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने बाभुळखुंटा याठिकाणी जाऊन संबंधित चोरट्याला ताब्यात घेऊन विचार पुस केली असता, त्याने सर्व गुन्ह्याची कबूली दिली. यात गोकुळदास मगर बोरगे वय 23, धर्मराज कल्याण बोरगे वय 29 दोघेही राहणार बाभुळखुंटा, यांच्यासह दोन अल्पवयीन मुले असे हे चौघे दुचाकीची चोरी करुन विकत होते. प्रारंभ गेल्या काही महिन्यापासून त्यांनी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दुचाकीच्या चोऱ्या केल्या होत्या. या आरोपींकडून तब्बल 22 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. प्रारंभ ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष सांबळे यांच्या टिममधील पोलीस उपनिरीक्षक संजय तुपे, तुळशीराम जगताप, नसिर शेख, विलास ठोंबरे, अशोक दुबाळे, राहूल शिंदे, भागवत शेलार, विकी सुरवसे, सतिष कातखडे, बाप्पासाहेब घोडके, गणेश मराडे यांनी केली. पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सर्वच टिमचे अभिनंदन करत, पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

ह्या दुचाकी केल्या हस्तगत!

स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतलेल्या दुचाकी मध्ये होन्हा शाईन एमएच 23 एएच 6555, होन्डा युनिकॉर्न एमएच 23 एपी 5047, सप्लेंडर प्लस एमएच 44 व्ही 8199, बुलेट एमएच 44 व्ही 9868, होन्डा स्कुटी एमएच 23 एएम 7262, सप्लेंडर प्लस एमएच 23 बीबी 6992, स्पेंडर एमएच 23 एएम 3260, युनिकॉर्न एमएच 11 सीएल 2539, स्प्लेंडर प्रो एमएच 14 डीपी 9023, स्प्लेंडर एमएच 12 सीएक्स 6717, होन्डा शाईन एमएच 23 एझेड 0378, होन्डा शाईन एमएच 12 एसजी 1082, बुलेट एमएच 13 डीएच 5152, स्प्लेंडर एमएच 21 एके 7966, हिरो स्प्लेंडर एमएच 16 बीटी 1608, होंडा मॅस्ट्रो एमएच 20 एफडी 1608, पल्सर बजाज केए 29 ईजे 5149 ह्या दुचाकी हस्तगत केल्या आहेत.

Previous Post

जिजाऊ माँसाहेब मल्टीस्टेट घोटाळा; ठेवीदारांनी घेतली या मंत्र्यांची भेट!

Next Post

Beed : संभाजी भिडेच्या तोंडाला काळे फासणार्‍यांना एक लाखाचे बक्षीस

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

युद्धपातळीवर काम करून जिल्ह्यातील बीएसएनएल सेवामध्ये सुधारणा करा – खा. बजरंग सोनवणे

युद्धपातळीवर काम करून जिल्ह्यातील बीएसएनएल सेवामध्ये सुधारणा करा – खा. बजरंग सोनवणे

April 16, 2025
कुंडलिक खांडे  उतरले विधानसभा मैदानात; विस्थापितांना न्याय देण्यासाठी निवडणूक लढवणारच- कुंडलिक खांडे

कुंडलिक खांडे  उतरले विधानसभा मैदानात; विस्थापितांना न्याय देण्यासाठी निवडणूक लढवणारच- कुंडलिक खांडे

October 28, 2024
मुख्यमंत्री साहेब, बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना जातीयवाद करण्यासाठी बीडला पाठवले का?

मुख्यमंत्री साहेब, बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना जातीयवाद करण्यासाठी बीडला पाठवले का?

February 22, 2024
मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीत विधिमंडळाचे विशेष अधिवेशन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीत विधिमंडळाचे विशेष अधिवेशन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

December 19, 2023
बीड जिल्ह्याची आनेवारी ५० पैशांपेक्षा कमी, दुष्काळ जाहीर करा

बीड जिल्ह्याची आनेवारी ५० पैशांपेक्षा कमी, दुष्काळ जाहीर करा

October 4, 2023
Beed : जिल्ह्यात बैलांची एकत्रित मिरवणूक काढण्यास बंदी!

Beed : जिल्ह्यात बैलांची एकत्रित मिरवणूक काढण्यास बंदी!

September 13, 2023
एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता

एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता

September 8, 2023
Beed : सीईओ म्हणून अविनाश पाठक यांनी पदभार स्वीकारला!

Beed : सीईओ म्हणून अविनाश पाठक यांनी पदभार स्वीकारला!

August 8, 2023
जिजाऊ माँसाहेब मल्टीस्टेट घोटाळा; ठेवीदारांनी घेतली या मंत्र्यांची भेट!

जिजाऊ माँसाहेब मल्टीस्टेट घोटाळा; ठेवीदारांनी घेतली या मंत्र्यांची भेट!

July 30, 2023
Beed : SP साहेब, 31 लाखाचा गुटखा पकडण्यासाठी फक्त एक पोलीस कर्मचारी जातोच कसा?

Beed : SP साहेब, 31 लाखाचा गुटखा पकडण्यासाठी फक्त एक पोलीस कर्मचारी जातोच कसा?

July 30, 2023
Next Post
Beed : संभाजी भिडेच्या तोंडाला काळे फासणार्‍यांना एक लाखाचे बक्षीस

Beed : संभाजी भिडेच्या तोंडाला काळे फासणार्‍यांना एक लाखाचे बक्षीस

Beed : केएसके महाविद्यालयात बँचवर आक्षेपार्ह मजकूर: शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीसह शिक्षकावर गुन्हा दाखल!

Beed : केएसके महाविद्यालयात बँचवर आक्षेपार्ह मजकूर: शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीसह शिक्षकावर गुन्हा दाखल!

Beed : स्पर्धेच्या युगात टिकायाचे असेल तर विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे नियोजन व सातत्य ठेवावे- जिल्हाधिकारी

Beed : स्पर्धेच्या युगात टिकायाचे असेल तर विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे नियोजन व सातत्य ठेवावे- जिल्हाधिकारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
विजय पवार व प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी केले अटक!

विजय पवार व प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी केले अटक!

June 29, 2025

जगाला हिरव्या मशालींची गरज- सिने अभिनेते सयाजी शिंदे

80 हजाराची लाच घेताना बीडमधील मोठा मासा एसीबीच्या गळाला

आमदार आपल्या दारी’ मोहीमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

माजी आ.प्रा.सुनील धांडे यांनी उचलला एकनाथ शिंदे यांचा धनुष्यबाण

खतांच्या स्टॉकची आकडेवारी समोर आणा, कृत्रिम टंचाई किंवा लिंकिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा – धनंजय मुंडे यांच्या कृषी अधिकाऱ्यांना सूचना

तारखेनुसार बातमी शोधा !

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा