• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Tuesday, June 24, 2025
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home ताज्या बातम्या

नवजीवन पतसंस्थेतील नवनिर्वाचित  संचालकांचा भाजपातर्फे सत्कार.!

संपादक | प्रारंभ टिम by संपादक | प्रारंभ टिम
November 28, 2022
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

श्रीराम बहीर यांनी  शिक्षकांचा विश्वास कमावला – राजेंद्र मस्के

बीड प्रतिनिधी ) : परवा नवजीवन शिक्षक पतसंस्थेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत श्रीराम बहीर यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक विश्वास पॅनलमधील 15 पैकी 13 उमेदवारांचा दणदणीत विजय झाला. ही पतसंस्था शिक्षकांची असली तरी काही राजकीय मंडळींनी प्रतिष्टा पणाला लाऊ हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. मागील पाच वर्षात श्रीराम बहीर सर आणि त्यांच्या सहकार्याने पतसंस्थेद्वारा केलेले भरीव कार्य शिक्षक बांधव विसरले नाहीत. राजकीय कटाला शह देत सुजाण शिक्षक मतदार बांधवांनी श्रीराम बहीर यांच्या  शिक्षक विश्वास पॅनलमागे समर्थपणे उभे राहिले. लोकशाही मार्गाने राजकीय षड्यंत्र उधळून लावले या  घवघवीत यशामागे श्रीराम बहीर यांचे प्रामाणिक कार्य आणि शिक्षक वर्गात कमावलेला विश्वास सिद्ध झाला आहे. यापुढेही श्री बहीर सर यांच्या माध्यमातून नवजीवन पतसंस्थेचे कार्य शिक्षकांच्या हिताचे असेल. नवजीवन पतसंस्था भविष्यात शिक्षकांसाठी समृद्ध वटवृक्ष व्हावी अशा शुभेच्छा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी नवनिर्वाचित संचालकांना दिल्या आहेत.

आज संघर्षयोद्धा भाजपा जनसंपर्क कार्यालय बीड येथे माजी मंत्री मा.बदामराव पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीत व  भारतीय जनतापार्टीचे  जिल्हाध्यक्ष मा. राजेंद्र मस्के यांच्या हस्ते बीड तालुका नवजीवन शिक्षक पतसंस्था निवडणूकीत नवजीवन शिक्षक विश्वास-  घवघवीत यश प्राप्त केल्याबद्दल,पॅनल प्रमुख श्रीराम बहीर आणि नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी नवनिर्वाचित संचालक सर्वश्री वनवे शामराव, खांडे सुमंत, वायकर गोविंद, पिंगळे आनंद, पोथरकर जितेंद्र, ढास सुरेश, कवचट दत्तात्रय, खोसे विजय, निर्मळ अंकुश, म्हेत्रे शिवनाथ, श्रीमती अडसूळ सुमित्रा तसेच प्रचार प्रमुख बहीर आक्का, प्रकाश उपरे, फुलचंद खाडे, गिरीश भावले यांच्यासह दुष्यंत डोंगरे, अजय ढाकणे, बद्रीनाथ जटाळ, राकेश बिराजदार आदि उपस्थित होते.

Previous Post

ग्रामपंचायत निवडणूकांसाठी पोलीस प्रशासन सज्ज

Next Post

जिल्हापुरवठा व तहसिल कार्यालयातील राशन गैरव्यवहार प्रकरणात कारवाईसाठी थाळीनाद आंदोलन

संपादक | प्रारंभ टिम

संपादक | प्रारंभ टिम

ठळक बातम्या

माजी आ.प्रा.सुनील धांडे यांनी उचलला एकनाथ शिंदे यांचा धनुष्यबाण

माजी आ.प्रा.सुनील धांडे यांनी उचलला एकनाथ शिंदे यांचा धनुष्यबाण

June 17, 2025
खतांच्या स्टॉकची आकडेवारी समोर आणा, कृत्रिम टंचाई किंवा लिंकिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा – धनंजय मुंडे यांच्या कृषी अधिकाऱ्यांना सूचना

खतांच्या स्टॉकची आकडेवारी समोर आणा, कृत्रिम टंचाई किंवा लिंकिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा – धनंजय मुंडे यांच्या कृषी अधिकाऱ्यांना सूचना

June 16, 2025
बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

June 6, 2025
तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारी टोळी वडवणी पोलीसांनी केली गजाआड

तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारी टोळी वडवणी पोलीसांनी केली गजाआड

June 5, 2025
गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

June 2, 2025
१२ डिसेंबरला माजी पालकमंत्र्याच्या बंगल्यावर मुख्य आरोपी सोबत पोलीस अधिकाऱ्याची बैठक

दौंड-इंदोर एक्सप्रेसला अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्या — खा. बजरंग सोनवणे

May 29, 2025
अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

May 29, 2025
धनंजय मुंडेंच्या मागणीला मोठे यश; सोयाबीनच्या हेक्टरी उत्पादकतेत दुप्पटीपेक्षा अधिक वाढ

धनंजय मुंडे मनःशांतीसाठी नाशिकच्या इगतपुरी मधील विपश्यना केंद्रात

May 29, 2025
Beed : माजी आ. आर टी देशमुख यांचे अपघाती निधन

Beed : माजी आ. आर टी देशमुख यांचे अपघाती निधन

May 26, 2025
लिंबागणेश शिवारात पवनचक्की रखवालदाराने केलेल्या गोळीबार ; एकाचा मृत्यू

लिंबागणेश शिवारात पवनचक्की रखवालदाराने केलेल्या गोळीबार ; एकाचा मृत्यू

May 23, 2025
Next Post
जिल्हापुरवठा व तहसिल कार्यालयातील राशन गैरव्यवहार प्रकरणात कारवाईसाठी थाळीनाद आंदोलन

जिल्हापुरवठा व तहसिल कार्यालयातील राशन गैरव्यवहार प्रकरणात कारवाईसाठी थाळीनाद आंदोलन

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला भ्रष्टाचाराची कीड, एसीबीच्या महिला अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला भ्रष्टाचाराची कीड, एसीबीच्या महिला अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले

Beed : पोलिसांच्या आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात

Beed : पोलिसांच्या आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
माजी आ.प्रा.सुनील धांडे यांनी उचलला एकनाथ शिंदे यांचा धनुष्यबाण

माजी आ.प्रा.सुनील धांडे यांनी उचलला एकनाथ शिंदे यांचा धनुष्यबाण

June 17, 2025

खतांच्या स्टॉकची आकडेवारी समोर आणा, कृत्रिम टंचाई किंवा लिंकिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा – धनंजय मुंडे यांच्या कृषी अधिकाऱ्यांना सूचना

बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारी टोळी वडवणी पोलीसांनी केली गजाआड

गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

दौंड-इंदोर एक्सप्रेसला अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्या — खा. बजरंग सोनवणे

तारखेनुसार बातमी शोधा !

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा