• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Saturday, May 17, 2025
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home ताज्या बातम्या

जिल्ह्यात अजून सुद्धा लेक लाडकी नकोशीच

संपादक | प्रारंभ टिम by संपादक | प्रारंभ टिम
September 12, 2022
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

मुलींच्या जन्मदराबाबत गूड न्यूज नाहीच

लेक लाडकी फक्त बोलण्यापुरतीच!

-जिल्ह्यात मुलींचा जन्मदर एक हजार मुलांमागे 937
– जनजागृती मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्याची गरज
-जिल्ह्यात पीसीपीएनडी ॲक्टचा वापर म्हणावा असा होईना

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : जिल्ह्यात गर्भपाताचे प्रकार मोठ्या प्रमाणात होत असून हे प्रकार रोखण्यासाठी व जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजाग्रती करण्याची गरज आहे. सध्या बीड जिल्ह्यात मुलींचा जन्मदर हजार मुलांमागे 937 इतका आहे.  हाच आकडा 2019 मध्ये 961 वर गेला होता. परंतू परत गेल्या तीन वर्षापासून हा आकडा खाली खाली येत असल्यामुळे परत जिल्ह्यात लाडकी लेक नकोशी झाल्याचे चित्र निर्माण होऊ लागले आहे. पैशासाठी येथील काही डॉक्टर मनमानी करताना दिसत आहेत. त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात विशेष मोहीम राबवून जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे. राज्य सरकारने सुद्धा बीड जिल्ह्यात लक्ष केंद्रीत करुन जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.

बीड जिल्ह्यामध्ये मुलींचा जन्मदर कमी झाल्याचे दिसून येत आहे आणि याचा अर्थ असा आहे की मुलींचा जन्मदर नाकारला जात आहे. कुठेतरी अशा प्रकारच्या घटना घडत आहेत आणि त्यामध्ये याच्यावर कोणाचाही वचक आणि अंकुश राहिलेला नाही हे सुद्धा यावरुन स्पष्ट होत आहे. 2011-12 मध्ये बीड जिल्ह्यात एक हजार मुलांमागे मुलींचा जन्मदर फक्त 797 होता. तोच दर 2019 मध्ये 961 वर गेल्या होता. हा दर वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष प्रयत्न केले होते. परंतू परत बीड जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर घटत असून तो जन्मदर वाढविण्यासाठी परत विशेष योजना राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. 2022 मध्ये एक हजार मुलांमागे मुलींचा जन्मदर 937 वर आला आहे. ही बाब परत जिल्ह्यासाठी चिंतेचा विषय बनत आहे.  बेटी बचाव बेटी पढाव योजनेत प्रबोधन, जागरण, जागृती करण्याची गरज आहे यासह बीड जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी जिल्ह्यातील नागरीकांनी यात मोठ्या संख्येने सहभाग घेण्याची गरज आहे. 2011 च्या तुलनेत बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मुलींचा जन्मदर वाढविण्यात प्रशासनास यश आलेले आहे. यापुढे सुद्धा प्रशासनास मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे.

जन्मदर आकडेवारी

वर्ष मुलींचा जन्मदर
2010-11 810
2011-12 797
2012-13 893
2013-14 916
2014-15 913
2015-16 898
2016-17 927
2017-18 936
2018-19 961
2019-20 947
2020-21 928
2021-22 937

बीड जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. यात अनेक सामाजिक संघटना काम करत आहेत.  जिल्ह्यातील नागरीकांनी मुला-मुलींमध्ये भेदभाव न करता मुलींचा स्विकार करण्याची गरज आहे. रौफ शेख, जिल्हा आरोग्य अधिकारी बीड

Previous Post

महात्मा फुले नगर येथे सम्यक क्रांती सार्वजनिक वाचनालयामध्ये शिक्षक दिन उत्साहाने साजरा

Next Post

नागरिकांची गैरसोय करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही!

संपादक | प्रारंभ टिम

संपादक | प्रारंभ टिम

ठळक बातम्या

वादळी-वारा, पावसाने झालेल्या नुकसानीची आ.संदीप क्षीरसागरांकडून पाहणीता; तडीने पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश

वादळी-वारा, पावसाने झालेल्या नुकसानीची आ.संदीप क्षीरसागरांकडून पाहणीता; तडीने पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश

May 12, 2025
पोखरीकरांनी बांधली लोकवर्गणीतून शाळा; खा.सोनवणेंकडूनही पाच लाखाची देणगी

पोखरीकरांनी बांधली लोकवर्गणीतून शाळा; खा.सोनवणेंकडूनही पाच लाखाची देणगी

May 2, 2025
पशूसंवर्धन खात्याच्या माध्यमातून ग्रामीण तरुणांना उद्योजक बनवायचयं

पशूसंवर्धन खात्याच्या माध्यमातून ग्रामीण तरुणांना उद्योजक बनवायचयं

May 2, 2025
जिल्ह्यात शिवसंग्राम सदस्य नोंदणी अभियानास प्रारंभ

जिल्ह्यात शिवसंग्राम सदस्य नोंदणी अभियानास प्रारंभ

May 2, 2025
पहलगाम हल्ल्याचा दुखवटा म्हणून बीड येथील भीमगीतांचा कार्यक्रम रद्द

पहलगाम हल्ल्याचा दुखवटा म्हणून बीड येथील भीमगीतांचा कार्यक्रम रद्द

April 24, 2025
विवेक जॉन्सन यांनी स्विकारला बीड जिल्हाधिकारी पदाचा पदभार

विवेक जॉन्सन यांनी स्विकारला बीड जिल्हाधिकारी पदाचा पदभार

April 24, 2025
ग्रामीण रस्त्यांच्या विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणार – अमरसिंह पंडित

ग्रामीण रस्त्यांच्या विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणार – अमरसिंह पंडित

April 23, 2025
शिवसैनिकांनी शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचाव्यात- डॉ. नीलम गोऱ्हे

शिवसैनिकांनी शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचाव्यात- डॉ. नीलम गोऱ्हे

April 22, 2025
ना. पंकजाताई मुंडेंचा भाजपच्या प्रदेश कार्यालयात हाऊसफुल्ल जनता दरबार

ना. पंकजाताई मुंडेंचा भाजपच्या प्रदेश कार्यालयात हाऊसफुल्ल जनता दरबार

April 22, 2025
उसतोड कामगार नोंदणी वाढ होण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश

उसतोड कामगार नोंदणी वाढ होण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश

April 22, 2025
Next Post
नागरिकांची गैरसोय करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही!

नागरिकांची गैरसोय करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही!

सेपक टॅकरा खेळात युवक युवतींनी पुढे यावे – अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार 

सेपक टॅकरा खेळात युवक युवतींनी पुढे यावे - अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार 

मी वंजारी समाजाची सुन; मला दसरा मेळावा घेण्याचा अधिकार-करुणा शर्मा

मी वंजारी समाजाची सुन; मला दसरा मेळावा घेण्याचा अधिकार-करुणा शर्मा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
वादळी-वारा, पावसाने झालेल्या नुकसानीची आ.संदीप क्षीरसागरांकडून पाहणीता; तडीने पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश

वादळी-वारा, पावसाने झालेल्या नुकसानीची आ.संदीप क्षीरसागरांकडून पाहणीता; तडीने पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश

May 12, 2025

पोखरीकरांनी बांधली लोकवर्गणीतून शाळा; खा.सोनवणेंकडूनही पाच लाखाची देणगी

पशूसंवर्धन खात्याच्या माध्यमातून ग्रामीण तरुणांना उद्योजक बनवायचयं

जिल्ह्यात शिवसंग्राम सदस्य नोंदणी अभियानास प्रारंभ

पहलगाम हल्ल्याचा दुखवटा म्हणून बीड येथील भीमगीतांचा कार्यक्रम रद्द

विवेक जॉन्सन यांनी स्विकारला बीड जिल्हाधिकारी पदाचा पदभार

तारखेनुसार बातमी शोधा !

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा