• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Saturday, May 17, 2025
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home ताज्या बातम्या

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त पोलीस प्रशासनातर्फे विविध उपक्रम– पोलीस अधीक्षक

संपादक | प्रारंभ टिम by संपादक | प्रारंभ टिम
August 5, 2022
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

Beed : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त पोलीस प्रशासनातर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली.

पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर म्हणाले, जिल्ह्यातील 75 शाळा, महाविद्यालयांमध्ये पोलीस उपविभागीय अधिकारी, ठाणेदार, पिंक मोबाईल व सायबर सेल हे भेटी देऊन त्यांना महिला व बालकांविषयीचे गुन्हे, सायबर क्राईम, आझादी का अमृतमहोत्सव या बाबत माहिती देऊन 26 जुलैपासून जनजागृती करण्यात येत आहे. हा उपक्रम 14 ऑगस्टपर्यंत चालणार आहे.

श्री. ठाकूर म्हणाले, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त बीड येथून दि. 27 जुलैला अमृतमहोत्सव दौडची सुरवात करण्यात आली आहे. यामध्ये 14 ऑगस्टपर्यंत दररोज दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे 75 किलोमीटर दौड पूर्ण करण्यात येणार आहे. 14 ऑगस्ट रोजी 10 कि. मी. दौड घेऊन या दौडची सांगता होणार आहे. त्या दिवशी पुरूष व महिला गटात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त स्पर्धकांना पदक व बक्षीस देण्यात येणार आहे.

श्री. ठाकूर म्हणाले, बीड शहरातील मुख्य चौकामध्ये दि. 4 ऑगस्टपासून पोलीस बँडमार्फत देशभक्तीपर गीत धून वाजवून जनजागृती करण्यात येत आहे. याशिवाय दि. 11 ते 13 ऑगस्ट दरम्यान पोलीस मुख्यालय, बीड येथे शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी प्रदर्शन, श्वान पथक, बाँब शोधक पथक यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात येत असून विद्यार्थ्यांना माहिती देण्यात येणार आहे. किमान 75 महाविद्यालयांमध्ये असे कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.

घरोघरी तिरंगा मोहिमेंतर्गत सर्व पोलीस कार्यालये, निवासस्थान, खाजगी निवासस्थान येथे राष्ट्रध्वज उभारणीबाबत जनजागृती करण्यात आली आहे. तसेच, सर्व शाळा, महाविद्यालये व शहरातील गर्दीची ठिकाणे राष्ट्रध्वज उभारण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे.

Tags: नंदकुमार ठाकूरबीड पोलीस अधिक्षक

Previous Post

बीड मतदार संघातील 3 पैकी 2 ग्रामपंचायत माजीमंत्री क्षीरसागर यांच्या ताब्यात

Next Post

हनुमानगडाचे मठाधिपती बुवासाहेब जिजाबा खाडे यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

संपादक | प्रारंभ टिम

संपादक | प्रारंभ टिम

ठळक बातम्या

वादळी-वारा, पावसाने झालेल्या नुकसानीची आ.संदीप क्षीरसागरांकडून पाहणीता; तडीने पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश

वादळी-वारा, पावसाने झालेल्या नुकसानीची आ.संदीप क्षीरसागरांकडून पाहणीता; तडीने पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश

May 12, 2025
पोखरीकरांनी बांधली लोकवर्गणीतून शाळा; खा.सोनवणेंकडूनही पाच लाखाची देणगी

पोखरीकरांनी बांधली लोकवर्गणीतून शाळा; खा.सोनवणेंकडूनही पाच लाखाची देणगी

May 2, 2025
पशूसंवर्धन खात्याच्या माध्यमातून ग्रामीण तरुणांना उद्योजक बनवायचयं

पशूसंवर्धन खात्याच्या माध्यमातून ग्रामीण तरुणांना उद्योजक बनवायचयं

May 2, 2025
जिल्ह्यात शिवसंग्राम सदस्य नोंदणी अभियानास प्रारंभ

जिल्ह्यात शिवसंग्राम सदस्य नोंदणी अभियानास प्रारंभ

May 2, 2025
पहलगाम हल्ल्याचा दुखवटा म्हणून बीड येथील भीमगीतांचा कार्यक्रम रद्द

पहलगाम हल्ल्याचा दुखवटा म्हणून बीड येथील भीमगीतांचा कार्यक्रम रद्द

April 24, 2025
विवेक जॉन्सन यांनी स्विकारला बीड जिल्हाधिकारी पदाचा पदभार

विवेक जॉन्सन यांनी स्विकारला बीड जिल्हाधिकारी पदाचा पदभार

April 24, 2025
ग्रामीण रस्त्यांच्या विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणार – अमरसिंह पंडित

ग्रामीण रस्त्यांच्या विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणार – अमरसिंह पंडित

April 23, 2025
शिवसैनिकांनी शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचाव्यात- डॉ. नीलम गोऱ्हे

शिवसैनिकांनी शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचाव्यात- डॉ. नीलम गोऱ्हे

April 22, 2025
ना. पंकजाताई मुंडेंचा भाजपच्या प्रदेश कार्यालयात हाऊसफुल्ल जनता दरबार

ना. पंकजाताई मुंडेंचा भाजपच्या प्रदेश कार्यालयात हाऊसफुल्ल जनता दरबार

April 22, 2025
उसतोड कामगार नोंदणी वाढ होण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश

उसतोड कामगार नोंदणी वाढ होण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश

April 22, 2025
Next Post
हनुमानगडाचे मठाधिपती बुवासाहेब जिजाबा खाडे यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

हनुमानगडाचे मठाधिपती बुवासाहेब जिजाबा खाडे यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

किरण वाघमारे खुनी हल्ला करणार्यांना तात्काळ अटक करा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे “आंदोलनाचा वंचित चां इशारा”

किरण वाघमारे खुनी हल्ला करणार्यांना तात्काळ अटक करा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे "आंदोलनाचा वंचित चां इशारा"

धनदांडग्यांच्या हिताच्या भाजपा सरकारला सर्व सामान्य जनता माफ करणार नाही – गणेश बजगुडे पाटील

धनदांडग्यांच्या हिताच्या भाजपा सरकारला सर्व सामान्य जनता माफ करणार नाही - गणेश बजगुडे पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
वादळी-वारा, पावसाने झालेल्या नुकसानीची आ.संदीप क्षीरसागरांकडून पाहणीता; तडीने पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश

वादळी-वारा, पावसाने झालेल्या नुकसानीची आ.संदीप क्षीरसागरांकडून पाहणीता; तडीने पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश

May 12, 2025

पोखरीकरांनी बांधली लोकवर्गणीतून शाळा; खा.सोनवणेंकडूनही पाच लाखाची देणगी

पशूसंवर्धन खात्याच्या माध्यमातून ग्रामीण तरुणांना उद्योजक बनवायचयं

जिल्ह्यात शिवसंग्राम सदस्य नोंदणी अभियानास प्रारंभ

पहलगाम हल्ल्याचा दुखवटा म्हणून बीड येथील भीमगीतांचा कार्यक्रम रद्द

विवेक जॉन्सन यांनी स्विकारला बीड जिल्हाधिकारी पदाचा पदभार

तारखेनुसार बातमी शोधा !

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा