मुलाखतीस महीलांची लक्षणीय उपस्थिती
बीड प्रतिनिधी : नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कालच आ.संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाचे शहरातील सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांची बैठक झाली होती.कालच्या बैठकीत इच्छुकांच्या मुलाखती जाहीर करण्यात आल्या होत्या.या मुलाखती आजपासून म्हणजेच मंगळवार (दि.१२) रोजी सुरू झाल्या.मुलाखतीच्या पहील्याच दिवशी इच्छुकांकडून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून उमेदवारीसाठी प्रचंड प्रतिसाद दिसून आला.
बीड शहरातील सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांची नगरपरिषद निवडणुकीच्या नियोजनासाठी सोमवार (दि.१२) रोजी आ.संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली बैठक पार पडली.या बैठकीदरम्यान, इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती मंगळवार (दि.१२) रोजी एकूण प्रभागांचे मिळून तीन भागात होतील असे जाहीर करण्यात आले होते.त्यानुसार मंगळवार (दि.१२) रोजी सकाळी १० वाजल्या पासून राष्ट्रवादी भवन,बीड येथे मुलाखती झाल्या.या मुलाखतीस शहरातील इच्छुकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून प्रचंड प्रतिसाद दर्शवला.या मुलाखतीस महीलांची लक्षणीय उपस्थिती दिसून आली.दरम्यान उमेदवारांच्या मुलाखती आ.संदीप क्षीरसागर,माजी आ.सय्यद सलीम,माजी आ.सुनील धांडे, ज्येष्ठ नेते ॲड.डी.बी.बागल यांच्याकडून घेण्यात आल्या.