• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Tuesday, June 24, 2025
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home ताज्या बातम्या

शपथपत्रात करुणा शर्मा पासून असलेल्या दोन अपत्यांची माहिती ना. मुंडेंनी लपवली

संपादक | प्रारंभ टिम by संपादक | प्रारंभ टिम
March 1, 2022
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

–2019 विधानसभा निवडणूकीच्या शपथपत्रातुन माहिती उघडकीस
–माहिती लपवल्या प्रकरणी गुन्हा नोंद होणार का?  

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : 2019 च्या विधानसभा निवडणूकीच्या वेळेस ना. धनंजय मुंडे यांनी जे शपथपत्र निवडणूक विभागाकडे दाखल केले होते. त्यात त्यांनी करुणा शर्मा व त्यांच्या पासून असलेल्या दोन अपत्यांची माहिती लपवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नियमानुसार सर्व माहिती ही निवडणूक विभागाला देणं बंधंन कारक असते परंतु ना. धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मापासून असलेल्या दोन अपत्यांची माहिती लपवली आहे. मंत्री बच्चु कडू यांनी शपथपत्रात एका घराची माहिती लपवली होती, यामुळे त्यांना दोन महिन्याची शिक्षा ठोठवण्यात आली होती. आता मंत्री धनंजय मुंडे यांनी सुद्धा माहिती लपवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणार का? अशा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

उमेदवार सर्व सामान्य असो की, पक्षाचा त्या उमेदवारला निवडणूक विभागाकडे त्यांची संपुर्ण माहिती देणं बंधंन कारक असते. परंतु  2019 च्या विधानसभा निवडणूकीत ना. धनंजय मुंडे यांनी मोठी माहिती लपवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यांनी दिलेल्या शपथपत्रा माहिती देताना करुणा शर्मा पासून असलेल्या दोन अपत्यांची माहिती दिली नाही. नियमानुसार जो उमेदवार शपथपत्रा माहिती लपवेल त्या उमेदवारावर कारवाई होत असते, परंतु ना. धनंजय मुंडे यांच्या प्रकरणात त्यांच्यावर कारवाई होणार का? त्यांच्यावर गुन्हा नोंद होणार का? किंवा काहीच होणार नाही असे अनेक प्रश्‍न उपस्थित होत आहेत. तसेच ना. धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा व त्यांच्या पासून असलेल्या अपत्यांची माहिती त्यांनी दिली होती, या मुलांचा सांभाळ मि करत आहेत ही माहिती सुद्धा त्यांनी दिली होती. मग त्यांनी हिच माहिती शपथपत्रात का दिली नाही अशा सुद्धा प्रश्‍न याठिकाणी उपस्थित होत आहे.

ना. धनंजय मुंडे यांच्यावर तीन ठिकाणी 420 चे गुन्हे

2019 च्या शपथपत्रात धनंजय मुंडे यांनी दिलेल्या माहितीत त्यांच्यावर नऊ गुन्हे नोंद असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. यात 420 चे गुन्हे तीन पोलीस ठाण्यात नोंद आहेत. पोलीस स्टेशन बर्दापुर ता. अंबाजोगाई कलम 420, 468, 465, 464, 471 सह 32 भा.द.वी प्रमाणे गुन्हा नोंद, पोलीस स्टेशन बर्दापुर ता. अंबाजोगाई येथे 465, 468, 471, 419, 420 सह कलम 43 भा.द.वी नुसार गुन्हा नोंद, पोलीस स्टेशन परळी येथे कलम 188 भा.द.वी नुसार गुन्हा नोंद, पोलीस स्टेशन परळी येथे कलम 420, 406, 409, 418 सह 34 भा.द.वी कलम 3 महाराष्ट्र ठेवीदाराचे संरक्षण कायदा तसेच कलम 13 (1) (क) (ड) व 13 (2) लाचलुचपत प्रतिबंधक कायदा नुसार गुन्हा नोंद यासह इतर 7 ठिकाणी किरकोळ स्वरुपाचे गुन्हे ना. मुंडे यांच्यावर नोंद आहेत. शपथपत्रात धनंजय मुंडे यांच्यावर 9 गुन्हे नोंद असून ते प्रलंबित असल्याची माहिती त्यांनी 2019 च्या शपथपत्रात दिली होती.

Previous Post

बीड जिल्ह्यात पोलीस यंत्रणा आहे की नाही? – पंकजा मुंडे

Next Post

जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचे तीन-तेरा – आ.विनायक मेटे

संपादक | प्रारंभ टिम

संपादक | प्रारंभ टिम

ठळक बातम्या

माजी आ.प्रा.सुनील धांडे यांनी उचलला एकनाथ शिंदे यांचा धनुष्यबाण

माजी आ.प्रा.सुनील धांडे यांनी उचलला एकनाथ शिंदे यांचा धनुष्यबाण

June 17, 2025
खतांच्या स्टॉकची आकडेवारी समोर आणा, कृत्रिम टंचाई किंवा लिंकिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा – धनंजय मुंडे यांच्या कृषी अधिकाऱ्यांना सूचना

खतांच्या स्टॉकची आकडेवारी समोर आणा, कृत्रिम टंचाई किंवा लिंकिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा – धनंजय मुंडे यांच्या कृषी अधिकाऱ्यांना सूचना

June 16, 2025
बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

June 6, 2025
तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारी टोळी वडवणी पोलीसांनी केली गजाआड

तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारी टोळी वडवणी पोलीसांनी केली गजाआड

June 5, 2025
गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

June 2, 2025
१२ डिसेंबरला माजी पालकमंत्र्याच्या बंगल्यावर मुख्य आरोपी सोबत पोलीस अधिकाऱ्याची बैठक

दौंड-इंदोर एक्सप्रेसला अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्या — खा. बजरंग सोनवणे

May 29, 2025
अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

May 29, 2025
धनंजय मुंडेंच्या मागणीला मोठे यश; सोयाबीनच्या हेक्टरी उत्पादकतेत दुप्पटीपेक्षा अधिक वाढ

धनंजय मुंडे मनःशांतीसाठी नाशिकच्या इगतपुरी मधील विपश्यना केंद्रात

May 29, 2025
Beed : माजी आ. आर टी देशमुख यांचे अपघाती निधन

Beed : माजी आ. आर टी देशमुख यांचे अपघाती निधन

May 26, 2025
लिंबागणेश शिवारात पवनचक्की रखवालदाराने केलेल्या गोळीबार ; एकाचा मृत्यू

लिंबागणेश शिवारात पवनचक्की रखवालदाराने केलेल्या गोळीबार ; एकाचा मृत्यू

May 23, 2025
Next Post
जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचे तीन-तेरा – आ.विनायक मेटे

जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचे तीन-तेरा - आ.विनायक मेटे

कर नाही तर डर कशाला – डाॅ.योगेश क्षीरसागर

कर नाही तर डर कशाला - डाॅ.योगेश क्षीरसागर

बीड जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत मध्ये पिण्याच्या पाण्याची योजना मंजूर करावी- माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

बीड जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत मध्ये पिण्याच्या पाण्याची योजना मंजूर करावी- माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
माजी आ.प्रा.सुनील धांडे यांनी उचलला एकनाथ शिंदे यांचा धनुष्यबाण

माजी आ.प्रा.सुनील धांडे यांनी उचलला एकनाथ शिंदे यांचा धनुष्यबाण

June 17, 2025

खतांच्या स्टॉकची आकडेवारी समोर आणा, कृत्रिम टंचाई किंवा लिंकिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा – धनंजय मुंडे यांच्या कृषी अधिकाऱ्यांना सूचना

बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारी टोळी वडवणी पोलीसांनी केली गजाआड

गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

दौंड-इंदोर एक्सप्रेसला अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्या — खा. बजरंग सोनवणे

तारखेनुसार बातमी शोधा !

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा