प्राचार्य डॉ.दीपा क्षीरसागर यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त भव्य सेवागौरव समारंभ आणि साहित्य महोत्सवाचे आयोजन
सुप्रसिध्द् सिनेअभिनेता मकरंद अनासपुरे आणि अरविंद जगताप यांची प्रमुख उपस्थिती. बीड प्रतिनिधी : सौ.केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर ऊर्फ काकू कला,विज्ञान व ...