निवडणूक प्रचारातही संस्कृती,परंपरा जोपासत आ.संदीप क्षीरसागरांची ठिकठिकाणी धार्मिक कार्यक्रमांना उपस्थिती
पेठेतील बालाजी मंदिरातील ब्रह्मोत्सवात आरती तर पाटांगणावरील जनी जनार्दन संस्थानच्या वार्षिक उत्सवाच्या सांगतेलाही उपस्थिती संत-मंहतांचे दर्शन घेवून घेतले आशीर्वाद बीड ...