अजितदादा आणि धनंजय मुंडे सत्तेत आहेत तोपर्यंत अल्पसंख्यांक समाजाच्या केसालाही धक्का लागणार नाही – आ.नायकवडी यांनी व्यक्त केला विश्वास
अजितदादांनी 30 कोटींचे मौलाना आझाद महामंडळ 700 कोटींवर नेले - आ.इद्रिस नायकवडी परळीत आ.इद्रिस नायकवडी यांच्या उपस्थितीत अल्पसंख्यांक समाजाचा मेळावा ...