आता ‘या’ मोबाईल ऍपद्वारे, जगभर स्थायिक असलेले भारतीय 15 ऑगस्ट रोजी 75 वा स्वातंत्र्य दिन करतील साजरा, जाणून घ्या ऍप विषयी
लाल किल्ल्यावर व्हर्च्युअल रिअॅलिटी (व्हीआर) सह स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम 360 डिग्री स्वरूपात प्रसारित होण्याची ही पहिलीच वेळ असेल. व्हीआर गॅझेटसह आणि ...