दलित, वंचित आणि शोषित या समाज घटकांसाठी प्रामाणिकपणे काम करणारा नेता अशी सुरेश धस यांची ओळख आहे – पप्पू कागदे
मतदारसंघातील भीमसैनिक सुरेश धस यांच्या पाठीशी आष्टी प्रतिनिधी : समाजातील सर्वसामान्य असलेले दलित, शोषित,आणि वंचित या समाज घटकांसाठी प्रामाणिकपणे काम...