सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनी शागिर्दांचे पाठीराखे,मार्गदर्शक आणि सूत्रधार (आका) यांना अटक झालीच पाहिजे
आष्टी (प्रतिनिधी) मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना अटक झालीच पाहिजे संबंधित प्रकरणातील शागीर्द,त्यांचे पाठीराखे,आणि सूत्रधार (आका) यांना...