दुष्काळ, कोविड, बिबट्या, या संकटकाळातील माझ्या कामाची इतर उमेदवारांशी तुलना करूनच मतदान करा… भा.ज.पा. उमेदवार सुरेश धस यांचे भावनिक आवाहन
सुरेश धस यांचे जेसीबीने फुलाने उधळण करत जंगी स्वागत आष्टी (प्रतिनिधी) मतदार संघातील गावोगावी असलेल्या सर्वसामान्य जनतेच्या व्यक्तिगत आणि शासकीय...