अक्का, मुलीच्या लग्नाची काळजी करू नका, मी आहे, मी सर्व करून देईन, लग्न दिवाळीतच होईल… धनंजय मुंडेंनी पुसले पूरग्रस्त शेतकऱ्यांचे अश्रू
परळी तालुक्यातील तेलसमुख, बोरखेड, ममदापूर आदी गावांत धनंजय मुंडे यांनी केली नुकसानीची पाहणी शासनाकडे १००% नुकसान भरपाई साठी पाठपुरावा करणार ...
Read more