Day: July 14, 2022

मतदार यादीत नाव शोधणे झाले सोपे: हे अॅप आजच लोड करा “ट्रू व्होटर ॲप”

या अॅपच्या मदतीने मोबाईलवर मतदारांचे नाव शोधता येणार  बीड : नगरपरिषद/नगरपंचायतींच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिध्द करण्यात ...

Read more

थेट नगराध्यक्ष-सरपंच निवडीचा निर्णय लोकहिताचा – राजेंद्र मस्के

शिंदे- फडणवीस सरकारच्या लोककल्याणकारी निर्णयाचे भाजपा तर्फे जल्लोषात स्वागत..! बीड प्रतिनिधी) आज मा. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व उप मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांनी नगराध्यक्ष व सरपंच पदाची निवडणूक थेट जनतेतून निवड करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. राज्यात प्रस्थापित राजकीय लोकांचा स्थानिक स्वराज्य संस्थांवर आपला पगडा निर्माण केला. वर्षानोवर्ष चेहरा बदलून एकाच कुटुंबाला नगरपरिषद सारख्या संस्थांवर स्वत: ची मक्तेदारी निर्माण केली. तर ग्रामीण भागातही ज्याच्याकडे पैसा व राजकीय पावर असलेल्या ठराविक लोकांच्याच ताब्यात ग्रामपंचायत जातात. आर्थिक दृष्ट्या कमकुवत चळवळीतील प्रामाणिक कार्यकर्ते, नेते यांना अशा निवडणुकीत परावाभाव पत्करावा लागतो. जनतेच्या मनाविरुद्ध नगराध्यक्ष व सरपंच निवडला जातो. राजकीय मक्तेदारी मोडीत काढून सामान्य जणांना न्याय देण्यासाठी थेट निवडीचा निर्णय ऐतिहासिक व लोकहिताचा आहे. असे विचार भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी व्यक्त केले. आज मा. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व उप मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांनी नगराध्यक्ष व सरपंच पदाची निवडणूक थेट जनतेतून निवड करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला.तसेच पेट्रोल व डीझेल चे दर कमी केले. आणीबाणीच्या  काळातील आंदोलकांना पेन्शन चालू केली. कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत थेट शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार दिला. अनेक लोक कल्याणकारी निर्णय राज्य सरकारने घेतल्याबद्दल भारतीय जनता पार्टी च्या वतीने जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा पदाधिकार्यांनी फटक्याची आतिषबाजी व पेढे वाटून आनंद व्यक्त केला. याप्रसंगी सर्जेराव तांदळे, नवनाथ शिराळे, सलीम जहांगीर, प्रा.देविदास नागरगोजे, जगदीश गुरखुदे, चंद्रकांत फड, अजय सवाई, डॉ. लक्षमण जाधव, बालाजी पवार, शांतीनाथ डोरले, सुभाष धस, गणेश पुजारी, दीपक थोरात, अनिल चांदणे, कपिल सौदा, प्रमोद रामदासी,  प्रा. सचिन उबाळे, अमोल तीपाले, विलास बामणे, भूषण पवार, बाबूलाल ढोरमारे, संभाजी सुर्वे, अमोल वडतिले, संध्या राजपूत, प्रीत कुकडेजा, उद्धव आरे, अम्मू शेख, नूर लाला, सरपंच वसंत गुंदेकर, दुष्यंत डोंगरे, सुरेश माने, पंकज धांडे, गणेश सांगुळे, बाळासाहेब गात, महेश सावंत, अजय ढाकणे, बद्रीनाथ जटाळ, शरद बडगे, गणेश माने, आदि सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Read more

अखेर नगर पालिका निवडणूक पुढे ढकलली!

निवडणूक आयोगाचा निर्णय प्रारंभ वृत्तसेवा बीड : राज्यातील 92 नगर पालिका व चार नगर  पंचायतच्या निवडणूका 18 ऑगस्टसला होणार होत्या. ...

Read more

कट्टर राजकीय विरोध असलेलं क्षीरसागर कुटुंब एका छताखाली….!

कट्टर राजकीय विरोध असलेलं क्षीरसागर कुटुंब एका छताखाली आणण्याची किमया विधाते दांपणत्याने करून दाखवली अष्टपुत्र प्रतिष्ठान आणि स्त्री शक्ती प्रतिष्ठानचा ...

Read more

मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; इंधनाचे दर कमी!

पेट्रोल पाच रुपये तर डिझेल तीन रुपयांनी स्वस्त प्रारंभ वृत्तसेवा बीड : शिंदे फडणवीस सरकारने राज्याला दिलासा देत, इंधनावरील कर ...

Read more

मराठवाड्यासाठी वरदान असलेल्या नाथसागरात 52 टक्के पाणीसाठा

प्रारंभ वृत्तसेवा पैठण - सध्या सुरु असलेल्या पावसामुळे राज्यातील पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत असून मराठवाडयासाठी वरदान असलेल्या जायकवाडी ...

Read more

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

July 2022
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.