बीड जिल्हा

विकासाचे टाईमिंग साधण्यासाठी घड्याळाला मतदान करा – विजयसिंह पंडित

जाहिरनामा गेवराईचा घोषणापत्र' चा प्रकाशन समारंभ संपन्न गेवराई प्रतिनिधी - सामान्य माणसाचा विकास हाच केंद्रबिंदू घेवून विकासाच्या मुद्यावर विधानसभा निवडणुक...

Read more

स्व.पंडित अण्णांच्या काळात बाजार समितीने घेतलेल्या 100 एकर जमिनीवर परळीतील व्यापारी बांधवांचा हक्क – धनंजय मुंडे

परळीत धनंजय मुंडेंच्या उपस्थितीत व्यापारी स्नेह मिलन संपन्न व्यापार आणि उद्योग क्षेत्रात सर्वांच्या सहकार्याने भरारी घेऊ - मुंडेंचा शब्द परळी...

Read more

आ. पंकजाताई मुंडेंच्या भव्य प्रचार रॅलीने पर्वती मतदारसंघांतील वातावरण ढवळले

विकास कामांच्या जोरावर माधुरीताई मिसाळ चौथ्यांदा विक्रमी मताधिक्याने विजयी होतील पुणे । पर्वती मतदारसंघातील भाजपा महायुतीच्या उमेदवार माधुरीताई मिसाळ यांच्या...

Read more

लाडकी बहीण योजनेत २१०० रुपयांची वाढ; शेतकरी कर्जमाफी, अडीच लाख तरुणांना नोकऱ्या, यांसह अनेक महत्वपूर्ण घोषणा

राष्ट्रवादी काँग्रेसकडून मतदारसंघनिहाय निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध ;जाहीरनाम्यात ११ नवीन आश्वासने समाविष्ट ;अजित पवारांनी बारामतीतून, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी मुंबईतून तर...

Read more

गेवराई मतदार संघाच्या विकासासाठी विजयसिंह पंडित यांना बळ देऊ – संजय (बप्पा) नरवडे

गेवराई - विजयसिंह पंडित यांना आमदार करून गेवराई विधानसभा मतदार संघाचे मागच्या दशकात झालेले नुकसान यंदा भरून काढू मतदार संघाच्या...

Read more

मला साथ द्या, तुमचा भ्रमनिरास होणार नाही – पुजा मोरे

गेवराई : राजकारण हा शेतकर्‍यांच्या पोरांसाठी सोप्पा विषय नाही, पण मी तुमच्या सगळ्यांच्या भरोशावर ही हिंम्मत केली आहे. गेवराई मतदारसंघातील...

Read more

विजयसिंह पंडित यांना आमदार करण्यासाठी – राष्ट्रवादीत इनकमिंग जोरात

अमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांनी केला प्रवेश गेवराई प्रतिनिधी ः- महायुतीचे उमेदवार विजयसिंह पंडित यांना आमदार करण्यासाठी गेवराई विधानसभा...

Read more

अजितदादा आणि धनंजय मुंडे सत्तेत आहेत तोपर्यंत अल्पसंख्यांक समाजाच्या केसालाही धक्का लागणार नाही – आ.नायकवडी यांनी व्यक्त केला विश्वास

अजितदादांनी 30 कोटींचे मौलाना आझाद महामंडळ 700 कोटींवर नेले - आ.इद्रिस नायकवडी परळीत आ.इद्रिस नायकवडी यांच्या उपस्थितीत अल्पसंख्यांक समाजाचा मेळावा...

Read more

आमदारामुळे विकास कामे रखडले — योगेश क्षीरसागर

बीड प्रतिनिधी : बीड विधानसभा मतदारसंघ विकासाच्या वाटेवर आणण्यासाठी मला संधी द्यावी. मतदारसंघात टक्केवारी घेणाऱ्या आमदारामुळे विकासकामे रखडली असल्याचा गंभीर आरोप...

Read more

ही वेळ क्रांतीची, बीडवासियांचे मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी एकजुटीने कामाला लागा- अनिलदादा जगताप

बीड, प्रतिनिधी- गेल्या चाळीस वर्षांपासून बीड विकासाचा खेळखंडोबा करणाऱ्या लबाड क्षीरसागरांना धडा शिकवायचा असेल तर आता अठरा पगड जाती-धर्मातील माणसांची...

Read more
Page 21 of 178 1 20 21 22 178

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.