मध्यरात्री जिल्हाधिकारी यांच्या गाडीला कट मारणाऱ्याच्या मुसक्या पोलीसांनी आवळल्या!
-वाळू माफियांची दादागिरी; चक्क जिल्हाधिकाऱ्यांच्याच गाडीला मारला कट -जिल्हाधिकारी यांचे अंगरक्षक यांना जिवे मारण्याचा प्रयत्न -जिल्हाधिकारी मॅडम गेवराई तालुक्यातील संबंधित...