एका पराभवाने शिवसंग्राम खाचनार ,थांबणार अन् संपणार नाही ; येणाऱ्या काळात जोमाने कामाला लागा – डॉ. ज्योती मेटे
डॉ.ज्योती मेटे यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्यात प्रतिपादन अभिष्टचिंतन सोहळ्यात शुभेच्छांचा वर्षाव बीड प्रतिनिधी : लोकनेते विनायकराव मेटे साहेब यांच्या पत्नी...