भाजपा तर्फे गुजरात विजयाचा आनंदोत्सव;पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा ऐतिहासिक विजय – राजेंद्र मस्के
बीड प्रतिनिधी : देशाचे कणखर आणि लोकप्रिय नेते माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गुजरात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता...