बीड : जिल्हा शिवसेनेच्या महिला आघाडीची कार्यकारीणी नुकतीच जाहिर करण्यात आली. महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुखपदी रत्नमालाताई आंधळे यांची निवड करण्यात आली आहे.
वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते ना. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार तसेच शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पक्षाचे नेते किरण पावसकर,शिवसेना पक्ष विदर्भाचे नेते किरण पांडव, शिवसेना उपनेते आनंद जाधव, यांच्या हस्ते शिवसेना महिला आघाडी बीड जिल्हाप्रमुखपदी रत्नमालाताई आंधळे, जिल्हा संघटकपदी अलकाताई डावकर,सह संपर्कप्रमुखपदी सुमनताई गोरे (कार्यक्षेत्र-बीड, गेवराई, आष्टी,पाटोदा शिरुर) तर सुरेखा माने यांची बीड तालूकाप्रमुखपदी तर श्रुती डांगे यांची शहरप्रमुखपदी निवड करण्यात आली. जिल्हाप्रमुखपदी कुंडलिक खांडे यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकार्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. या प्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख गणेश बाप्पा उगले कार्यक्षेत्र गेवराई विधानसभा शिवसेना ,उपजिल्हाप्रमुख परमेश्वर नाना तळेकर कार्यक्षेत्र बीड विधानसभा यांची प्रमुख उपस्थिती होती.