• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Friday, June 6, 2025
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home ताज्या बातम्या

परळी वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकासाच्या 283 कोटींच्या सुधारित आराखड्यास मंजुरी देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

संपादक | प्रारंभ टिम by संपादक | प्रारंभ टिम
March 16, 2023
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

वैद्यनाथ ज्योतिर्लिंग स्थळाचा केंद्राच्या प्रसाद योजनेत समावेश व्हावा, यासाठीचा प्रस्ताव तातडीने केंद्र सरकारकडे पाठवण्याचे निर्देश

मुख्यमंत्र्यांसह पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री गिरीश महाजन, मंत्री तानाजी सावंत, मंत्री अब्दुल सत्तार यांचीही उपस्थिती

मुंबई – आ. धनंजय मुंडे यांनी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग स्थळाच्या विकासासंदर्भात केलेल्या लक्षवेधीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पाळत आज झालेल्या बैठकीत नगर विकास विभागाचा तीर्थ क्षेत्र विकास निधीतून वैद्यनाथ तीर्थ क्षेत्र विकासाच्या सुधारित 283 कोटींच्या आराखड्यास प्रस्ताव प्राप्त होताच मंजुरी देण्याची घोषणा केली आहे.

धनंजय मुंडे यांच्या विनंतीवरून आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधानभवनातील दालनात यासाठी नगरविकास विभाग, पर्यटन विभाग, वन विभाग आदी विभागांचे मंत्री व वरिष्ठ अधिकारी यांची एकत्रित विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती.

वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकासाचा 133 कोटी रुपयांचा आराखडा मंजूर आहे, यात वाढीव विकास कामे व प्रकल्पाचा वाढलेला दर लक्षात घेत तयार करण्यात आलेला 283 कोटींचा सुधारित आराखडा प्राप्त करून, तो मान्य करून यातून पहिल्या टप्प्यात करावयाच्या कामांचा निधी देखील तातडीने मंजूर करून वितरित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विभागाला दिले.

त्याचबरोबर केंद्र सरकारच्या पर्यटन विभागाच्या ‘प्रसाद’ योजनेत परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग स्थळाचा समावेश व्हावा, अशी मागणी करणारा प्रस्ताव राज्य शासनाने शिफारशीसह केंद्र सरकार कडे पाठवावा, अशी धनंजय मुंडे यांनी मागणी केली होती, त्याला अनुसरून सदर प्रस्ताव जिल्हाधिकारी बीड यांच्या कडून मागवून तातडीने केंद्राकडे शिफारशीसह पाठविण्याचेही निर्देश या बैठकीत देण्यात आले.

वैद्यनाथ मंदिरापासून 2 किलोमीटर अंतरावर वन विभागाच्या दाट झाडी क्षेत्रात उपलब्ध जागेत वैद्यनाथ वन उद्यान विकसित करण्यात यावे, असा प्रस्ताव वन विभागाच्या सहकार्याने पर्यटन विभागास पाठविण्यात आलेला आहे, या प्रस्तावास मंजुरी देऊन वैद्यनाथ वन उद्यान विकसित करण्यासाठी सुमारे 6 कोटी रुपयांचा निधी आवश्यक असून, हा निधी देखील उपलब्ध करून देण्याचे निर्देश पर्यटन मंत्री मंगप्रभात लोढा यांनी विभागाला दिले आहेत.

परळी येथील श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग स्थळाच्या विकासासाठी सुधारित तीर्थ क्षेत्र विकासाच्या आराखड्यास मान्यता देऊन निधी उपलब्ध करून देणे, त्याचबरोबर प्रसाद योजनेत समावेष करावयाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवणे यांसह परळी शहराच्या विकासासंदर्भातील सर्वच मागण्या मान्य केल्याबद्दल धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांसह उपस्थितांचे आभार मानले.

या बैठकीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांसह पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांसह मुख्यसचिव भूषण गगराणी, नगरविकास विभागाचे सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव, पर्यटन विभागाचे सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव, वन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव तसेच बीडच्या जिल्हाधिकारी श्रीमती दीपा मुधोळ – मुंडे, वाल्मिक अण्णा कराड यांसह परळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री कांबळे, आर्किटेक्ट के के बांगड यांसह आदी उपस्थित होते.

परळी वैद्यनाथ तीर्थ क्षेत्र विकासाच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाल्याने परळी शहर व परिसराच्या विकासात मोठ्या प्रमाणात भर पडणार आहे.

Previous Post

शासनाच्या होमिओपॅथीक सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी डॉ.अरूण भस्मे यांची नियुक्ती

Next Post

जुना मोंढा सिमेंट रस्ता वाहतुकीसाठी खुला- अमर नाईकवाडे

संपादक | प्रारंभ टिम

संपादक | प्रारंभ टिम

ठळक बातम्या

बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

June 6, 2025
तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारी टोळी वडवणी पोलीसांनी केली गजाआड

तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारी टोळी वडवणी पोलीसांनी केली गजाआड

June 5, 2025
गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

June 2, 2025
१२ डिसेंबरला माजी पालकमंत्र्याच्या बंगल्यावर मुख्य आरोपी सोबत पोलीस अधिकाऱ्याची बैठक

दौंड-इंदोर एक्सप्रेसला अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्या — खा. बजरंग सोनवणे

May 29, 2025
अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

May 29, 2025
धनंजय मुंडेंच्या मागणीला मोठे यश; सोयाबीनच्या हेक्टरी उत्पादकतेत दुप्पटीपेक्षा अधिक वाढ

धनंजय मुंडे मनःशांतीसाठी नाशिकच्या इगतपुरी मधील विपश्यना केंद्रात

May 29, 2025
Beed : माजी आ. आर टी देशमुख यांचे अपघाती निधन

Beed : माजी आ. आर टी देशमुख यांचे अपघाती निधन

May 26, 2025
लिंबागणेश शिवारात पवनचक्की रखवालदाराने केलेल्या गोळीबार ; एकाचा मृत्यू

लिंबागणेश शिवारात पवनचक्की रखवालदाराने केलेल्या गोळीबार ; एकाचा मृत्यू

May 23, 2025
ना. पंकजाताई मुंडेंचे ‘रामटेक’ निवासस्थानी कार्यकर्त्यांशी हितगूज; तुमच्यासाठी जे जे चांगलयं, ते करण्याचा माझा प्रयत्न

ना. पंकजाताई मुंडेंचे ‘रामटेक’ निवासस्थानी कार्यकर्त्यांशी हितगूज; तुमच्यासाठी जे जे चांगलयं, ते करण्याचा माझा प्रयत्न

May 23, 2025
बीड शहरातील नागरी समस्या तातडीने सोडवा; डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली रा.काँ.च्या शिष्टमंडळाचे सीओंचे निवेदन

बीड शहरातील नागरी समस्या तातडीने सोडवा; डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली रा.काँ.च्या शिष्टमंडळाचे सीओंचे निवेदन

May 22, 2025
Next Post
जुना मोंढा सिमेंट रस्ता वाहतुकीसाठी खुला- अमर नाईकवाडे

जुना मोंढा सिमेंट रस्ता वाहतुकीसाठी खुला- अमर नाईकवाडे

मराठा समाजातील मुलांच्या लग्नासाठी समाज एकवटला!

मराठा समाजातील मुलांच्या लग्नासाठी समाज एकवटला!

महापुरुषांचे जयंतीउत्सव चांगल्या उपक्रमाने साजरे व्हावेत-रणवीर पंडित

महापुरुषांचे जयंतीउत्सव चांगल्या उपक्रमाने साजरे व्हावेत-रणवीर पंडित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

June 6, 2025

तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारी टोळी वडवणी पोलीसांनी केली गजाआड

गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

दौंड-इंदोर एक्सप्रेसला अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्या — खा. बजरंग सोनवणे

अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

धनंजय मुंडे मनःशांतीसाठी नाशिकच्या इगतपुरी मधील विपश्यना केंद्रात

तारखेनुसार बातमी शोधा !

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा