• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Friday, June 6, 2025
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home क्राईम

धक्कादायक: तीन वर्षीय मुलीवर बीड मध्ये अत्याचार!

संपादक | प्रारंभ टिम by संपादक | प्रारंभ टिम
February 22, 2023
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

जिल्ह्यात वाढल्या अत्याचाराच्या घटना!

प्रारंभ वृत्तसेवा

बीड: बीड शहरामध्ये भिक मागून पोट भरणाऱ्या अंध महिलेच्या तीन वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री बीड शहरातील बस स्थानक परिसरात घडली. तीन वर्षी पीडित मुलीस उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दिवसेंदिवस वाढत असलेल्या अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेण्याची गरज आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित तीन वर्षांची मुलगी आईसोबत बसस्थानक व परिसरात भीक मागते. पीडितेची आई अंध असून २१ फेब्रुवारीला रात्री साडेनऊ वाजता आई बेकरीसमोर बसलेली होती. यावेळी तीन वर्षांची चिमुरडी तिच्या अवतीभोवती खेळत होती. विधिसंघर्षग्रस्त १४ वर्षीय मुलाने तिला २० रुपयांची नोट दाखवून स्वत:जवळ बोलावले. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुलाच्या मागील प्रवेशद्वारातून आत नेले. तेथे पडलेल्या एका गमछाने तिचे हात बांधले व त्यानंतर तिच्याशी कुकर्म केले. मुलीच्या ओरडण्याच्या आवाजाने फिरण्यासाठी आलेल्या काही तरुणांचे लक्ष गेले. त्यांनी तिकडे धाव घेताच अत्याचार करणाऱ्या मुलाने पोबारा केला. पीडित मुलगी रडत आईकडे गेली. यावेळी तिच्या वस्त्रावर रक्ताचे डाग होते, त्यामुळे तिच्यावर अत्याचार झाल्याचे लक्षात आल्यावर तरुणांनी संशयित मुलाचा पाठलाग केला, परंतु तो हाती लागला नाही. नागरिकांनी पोलिसांना संपर्क केला. त्यानंतर बीड शहर पोलिस धावले. पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरुन बलात्कार, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला.

माय-लेकराचा शोध घेऊन केले उपचार

पीडित मुलगी रडत आईजवळ गेल्यावर तिने घडला प्रकार सांगितला. त्यावर आईने रागात तिला दोन चापटा मारल्या व पुन्हा प्रेमाने जवळ घेतले. त्यानंतर माय-लेकी बसस्थानकामागील स्वच्छतागृहाजवळ अंधारात विसावल्या. शहर ठाण्याचे सहायक उपनिरीक्षक बाळासाहेब सिरसाट, हवालदार मनोज परजणे, आशपाक सय्यद, अविनाश सानप, सुशेन पवार यांनी त्या दोघींचा शोध घेतला. मुलीवर तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु केले.

पोलिसांनी कढली रात्र जागून

घटनेनंतर पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सचिन पांडकर, उपअधीक्षक संतोष वाळके यांनी घटनास्थळी भेट दिली. गुन्हे शाखेचे पो.नि. सतीश वाघ व बीड शहर ठाण्याचे पो.नि.रवी सानप यांनी आरोपीच्या मागावर पथके रवाना केली. रात्री दहा वाजेपासून पहाटे चार वाजेपर्यंत अधिकारी शहर ठाण्यात तळ ठोकून होते.

Previous Post

पायात बूट घालून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करणाऱ्या महावितरण अधिकाऱ्यांवर गुन्हे नोंद करा!

Next Post

जीवन शिक्षण शैक्षणिक स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने परमनंट मेगा भरतीचेआयोजन-हारूनभाई इनामदार

संपादक | प्रारंभ टिम

संपादक | प्रारंभ टिम

ठळक बातम्या

बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

June 6, 2025
तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारी टोळी वडवणी पोलीसांनी केली गजाआड

तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारी टोळी वडवणी पोलीसांनी केली गजाआड

June 5, 2025
गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

June 2, 2025
१२ डिसेंबरला माजी पालकमंत्र्याच्या बंगल्यावर मुख्य आरोपी सोबत पोलीस अधिकाऱ्याची बैठक

दौंड-इंदोर एक्सप्रेसला अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्या — खा. बजरंग सोनवणे

May 29, 2025
अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

May 29, 2025
धनंजय मुंडेंच्या मागणीला मोठे यश; सोयाबीनच्या हेक्टरी उत्पादकतेत दुप्पटीपेक्षा अधिक वाढ

धनंजय मुंडे मनःशांतीसाठी नाशिकच्या इगतपुरी मधील विपश्यना केंद्रात

May 29, 2025
Beed : माजी आ. आर टी देशमुख यांचे अपघाती निधन

Beed : माजी आ. आर टी देशमुख यांचे अपघाती निधन

May 26, 2025
लिंबागणेश शिवारात पवनचक्की रखवालदाराने केलेल्या गोळीबार ; एकाचा मृत्यू

लिंबागणेश शिवारात पवनचक्की रखवालदाराने केलेल्या गोळीबार ; एकाचा मृत्यू

May 23, 2025
ना. पंकजाताई मुंडेंचे ‘रामटेक’ निवासस्थानी कार्यकर्त्यांशी हितगूज; तुमच्यासाठी जे जे चांगलयं, ते करण्याचा माझा प्रयत्न

ना. पंकजाताई मुंडेंचे ‘रामटेक’ निवासस्थानी कार्यकर्त्यांशी हितगूज; तुमच्यासाठी जे जे चांगलयं, ते करण्याचा माझा प्रयत्न

May 23, 2025
बीड शहरातील नागरी समस्या तातडीने सोडवा; डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली रा.काँ.च्या शिष्टमंडळाचे सीओंचे निवेदन

बीड शहरातील नागरी समस्या तातडीने सोडवा; डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली रा.काँ.च्या शिष्टमंडळाचे सीओंचे निवेदन

May 22, 2025
Next Post
जीवन शिक्षण शैक्षणिक स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने परमनंट मेगा भरतीचेआयोजन-हारूनभाई इनामदार

जीवन शिक्षण शैक्षणिक स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने परमनंट मेगा भरतीचेआयोजन-हारूनभाई इनामदार

गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांना जीपीएस बसवण्यासाठी 15 तारखेपर्यंतची मुभा

गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांना जीपीएस बसवण्यासाठी 15 तारखेपर्यंतची मुभा

सिरसाळा एमआयडीसीतील अधिसूचित जमिनी हस्तांतर करण्याची महसुली प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार

सिरसाळा एमआयडीसीतील अधिसूचित जमिनी हस्तांतर करण्याची महसुली प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

June 6, 2025

तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारी टोळी वडवणी पोलीसांनी केली गजाआड

गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

दौंड-इंदोर एक्सप्रेसला अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्या — खा. बजरंग सोनवणे

अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

धनंजय मुंडे मनःशांतीसाठी नाशिकच्या इगतपुरी मधील विपश्यना केंद्रात

तारखेनुसार बातमी शोधा !

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा