• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Friday, June 6, 2025
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home ताज्या बातम्या

भाजपा नेते सर्जेराव तांदळे यांना जीवे मारण्याचा कट

संपादक | प्रारंभ टिम by संपादक | प्रारंभ टिम
January 5, 2023
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

नगर जिल्ह्यातील एका हॉटेलवरील प्रकार

बीड, प्रतिनिधी :- भाजपाचे जिल्हा सरचिटणीस असलेले सर्जेराव तांदळे यांना जिवे मारण्याचा कट रचला जात असल्याचा प्रकार नगर जिल्ह्यातील एका हॉटेलवर घडला. 27 डिसेंबर 2022 रोजी रात्री तिन व्यक्ती सर्जेराव तांदळे यांना जीवे मारण्याबाबत चर्चा करत होते. ही चर्चा तांदळे यांच्या एका समर्थकाने ऐकली. घडलेला प्रकार अतिशय गंभीर असल्याने पोलिसात तक्रार करण्यात आली असून बीड जिल्हा पोलिस प्रशासन गांभीर्याने तपास करत आहे. याप्रकाराने मोठी खळबळ उडाली आहे. हजारोंच्या संख्येने असलेले सर्जेराव तांदळे समर्थक संतप्त तेवढेच अलर्ट झाले आहेत.
भाजपा नेते सर्जेराव तांदळे हे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे कडवे समर्थक म्हणून ओळखले जातात. कोणावर अन्याय करायचा नाही अन् कोणी केला तर तो सहन करायचा नाही असा त्यांचा पींड आहे. धाडसी व रोखठोक नेतृत्व असलेल्या सर्जेराव तांदळे यांच्या राजकीय आणि सामाजिक कामामुळे त्यांचे बीड जिल्हाच नव्हे तर राज्यभरात समर्थक आहेत. 27 डिसेंबर 2022 रोजी रात्री 8 ते 9 वाजण्याच्या दरम्यान नगर जिल्ह्यातील एका हॉटेलवर बसून अज्ञात तिन व्यक्ती सर्जेराव तांदळे यांना जिवे मारण्याचा कट रचत होते. या तिन व्यक्तीपैकी दोघेजन काळ्यासावळ्या रंगाचे आणि मजबूत बांध्याचे तर तिसरा व्यक्ती मध्यम बांध्याचा होता. भाजपा नेते सर्जेराव तांदळे यांना कुठे व कसे मारायचे, ही त्यांची चर्चा बाजूलाच बसलेल्या एका तांदळे समर्थकाने ऐकली. त्याने याची माहिती सर्जेराव तांदळे यांना दिली. या खळबळजनक प्रकाराने तांदळे कुटुंबीय भयभीत झाले असून बीड येथील भाजपाच्या टीमने तात्काळ पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांची भेट घेऊन त्यांना या प्रकाराची माहिती दिली. पोलिस अधिक्षकांनी गांभीर्याने दखल घेत जीवे मारण्याचा कट रचणार्‍या अज्ञात व्यक्तींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला. ज्या हॉटेलमध्ये कट रचला जात होता, तेथील सिसिटिव्ही फुटेज तपासले जात आहे. विशेष म्हणजे सर्जेराव तांदळे यांच्या सारख्या लोकप्रीय नेत्याला जीवे मारण्याचा कट रचला जात असल्याची माहिती मिळताच हजारोंच्या संख्येने असलेले सर्जेराव तांदळे समर्थक संतप्त आणि अलर्ट झाले आहेत. पोलिसांनी भाजपा नेते सर्जेराव तांदळे यांना शस्त्रधारी पोलिसाचे संरक्षण द्यावे, अशी मागणी होत आहे.

Previous Post

धनंजय मुंडे यांची प्रकृती स्थिर, काळजी करण्याचे कारण नाही

Next Post

आयपीएस पंकज कुमावत यांनी पदभार स्वीकारला

संपादक | प्रारंभ टिम

संपादक | प्रारंभ टिम

ठळक बातम्या

बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

June 6, 2025
तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारी टोळी वडवणी पोलीसांनी केली गजाआड

तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारी टोळी वडवणी पोलीसांनी केली गजाआड

June 5, 2025
गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

June 2, 2025
१२ डिसेंबरला माजी पालकमंत्र्याच्या बंगल्यावर मुख्य आरोपी सोबत पोलीस अधिकाऱ्याची बैठक

दौंड-इंदोर एक्सप्रेसला अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्या — खा. बजरंग सोनवणे

May 29, 2025
अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

May 29, 2025
धनंजय मुंडेंच्या मागणीला मोठे यश; सोयाबीनच्या हेक्टरी उत्पादकतेत दुप्पटीपेक्षा अधिक वाढ

धनंजय मुंडे मनःशांतीसाठी नाशिकच्या इगतपुरी मधील विपश्यना केंद्रात

May 29, 2025
Beed : माजी आ. आर टी देशमुख यांचे अपघाती निधन

Beed : माजी आ. आर टी देशमुख यांचे अपघाती निधन

May 26, 2025
लिंबागणेश शिवारात पवनचक्की रखवालदाराने केलेल्या गोळीबार ; एकाचा मृत्यू

लिंबागणेश शिवारात पवनचक्की रखवालदाराने केलेल्या गोळीबार ; एकाचा मृत्यू

May 23, 2025
ना. पंकजाताई मुंडेंचे ‘रामटेक’ निवासस्थानी कार्यकर्त्यांशी हितगूज; तुमच्यासाठी जे जे चांगलयं, ते करण्याचा माझा प्रयत्न

ना. पंकजाताई मुंडेंचे ‘रामटेक’ निवासस्थानी कार्यकर्त्यांशी हितगूज; तुमच्यासाठी जे जे चांगलयं, ते करण्याचा माझा प्रयत्न

May 23, 2025
बीड शहरातील नागरी समस्या तातडीने सोडवा; डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली रा.काँ.च्या शिष्टमंडळाचे सीओंचे निवेदन

बीड शहरातील नागरी समस्या तातडीने सोडवा; डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली रा.काँ.च्या शिष्टमंडळाचे सीओंचे निवेदन

May 22, 2025
Next Post
आयपीएस पंकज कुमावत यांनी पदभार स्वीकारला

आयपीएस पंकज कुमावत यांनी पदभार स्वीकारला

पोलीस अधीक्षकांच्या संकल्पनेतून पोलीस कर्मचार्‍यांसाठी उजळणी कोर्स

पोलीस अधीक्षकांच्या संकल्पनेतून पोलीस कर्मचार्‍यांसाठी उजळणी कोर्स

जिल्ह्यातील शेतकर्‍यांना सक्षम करण्यासाठी मुख्यकार्यकारी अधिकारी अजित पवारांचा विशेष पुढाकार

जिल्ह्यातील शेतकर्‍यांना सक्षम करण्यासाठी मुख्यकार्यकारी अधिकारी अजित पवारांचा विशेष पुढाकार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

June 6, 2025

तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारी टोळी वडवणी पोलीसांनी केली गजाआड

गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

दौंड-इंदोर एक्सप्रेसला अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्या — खा. बजरंग सोनवणे

अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

धनंजय मुंडे मनःशांतीसाठी नाशिकच्या इगतपुरी मधील विपश्यना केंद्रात

तारखेनुसार बातमी शोधा !

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा