पालकमंत्री आणि डॉ. खा.प्रितमताईंची उपस्थिती…
बीड प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांची पुतनी चि.सौ.का. कोमल भास्करराव मस्के आणि वडवणी निवासी चि.प्रकाश महादेव जाधव यांचा शुभविवाह बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अतुलजी सावे,खा.डॉ. प्रीतमताई गोपीनाथराव मुंडे यांच्या विशेष उपस्थितीमध्ये थाटात संपन्न झाला. बीड शहरातील वैष्णवी पॅलेस मंगल कार्यालयात पाहुणे मंडळीच्या साक्षीने पार पडला.
लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांनी भ्रमणध्वनीद्वारे नववधू-वरास शुभेच्छा दिल्या.
या दिमाखदार विवाह सोहळ्यासाठी बेलेश्वर मंदिराचे महंत महादेव महाराज भारती, गौतम ऋषि देवस्थानचे श्रीरंग महाराज डोंगरे, आ. लक्ष्मण आण्णा पवार, आ. सुरेश आण्णा धस, माजी मंत्री प्रा.सुरेश नवले, माजी आमदार सर्वश्री राजेंद्र जगताप सिराज देशमुख, जनार्दन तुपे, आर.टी, देशमुख, आदिनाथ राव नवले,भाजपाचे नेते नंदू शेठ मुंदडा, रमेशराव आडसकर, राजाभाऊ मुंडे, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष सविताताई गोल्हार, विजय राजे पंडित, जि प सदस्य अशोक लोढा संतोष हंगे, माजी सभापती भारत जगताप, सोमनाथराव माने, नगरसेवक विलास विधाते, दिलीपराव गोरे, सर्जेराव तात्या तांदळे, अनिल दादा जगताप, अशोकराव हिंगे, प्रभाकर आप्पा कोलंगडे, अशोकराव हिंगे, सचिन मुळूक, मंगलताई मोरे, अविनाश नाईकवाडे, शुभम धूत, केशव आंधळे, रमेश चव्हाण, सुनील सुरवसे, गणेश उगले, अशोक वाघमारे, नवनाथ शिराळे, डॉ स्वरूपसिंह हजारे, प्रा. देविदास नागरगोजे, परमेश्वर सातपुते, लक्ष्मण जाधव, अनिल चांदणे, विक्रांतहजारी, अरुण नाना डाके, विलास बडगे, शिवाजीराव मुंडे, शांतिनाथ डोरले, किशोर जगताप, ज्येष्ठ पत्रकार वसंतराव मुंडे, संपादक दिलीप खिस्ती, अक्षय केंडे,भगवानराव केदार, सलीम जहांगीर, जेडी शहा, सुधीर घुमरे, सुग्रीव मुंडे, सुशील कवठेकर, मुंडे बाबरी मुंडे, गंगाधर घुमरे, भूषण पवार, अभिजीत तांदळे, सचिन उबाळे, मनोज जाधव, राहुल मस्के,उद्योजक सतीश घोलप, आनंद जाधव, भाऊसाहेब डावकर, सचिन कोठुळे राजेंद्र बहीर, शरदराव झोडगे, बळी गवते, चंद्रकांत नवले, श्रीराम बहीर, महादेवराव जमाले,अरुणराव बरकसे, गुरुप्रसाद माळवदे, प्रशांत बापू सावंत, नितीन भैय्या धांडे, विनायक बाप्पा मुळे, दिनेश सेठ मोटवानी, रमेशजी देशमुख, संतोष दादा डावकर, यांच्यासह आध्यात्मिक, राजकीय, पत्रकार,सामाजिक, शैक्षणिक, कला क्रीडा, उद्योग व्यापार,डॉक्टर वकील, इंजिनिअर, प्राध्यापक, शिक्षक, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, युवा कार्यकर्ते, अशा विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. तसेच भारतीय जनता पार्टीसह सर्व राजकीय पक्षाचे मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध ग्रामपंचायतीचे विद्यमान आणि भावी सरपंच, सदस्य, सेवासोसायटीचे चेअरमन सदस्य, विविध संघटनांचे पदाधिकारी, कृषी असोसिएशन पदाधिकारी, विविध पतसंस्थांचे पदाधिकारी,अधिकारी,कर्मचारी, महिला मंडळ,मित्र आप्तेष्ट सगेसोयरे …..आदी बहुसंख्येने उपस्थित होते. राजेंद्र मस्के मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विवाह सोहळ्यासाठी अथक परिश्रम घेतले.